CISF Bharti 2021 | असिस्टंट सबइन्स्पेक्टर पदाच्या 690 जागांसाठी भरती जाहीर; इथे करा अर्ज

करिअरनामा ऑनलाईन ।केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलामध्ये विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 फेब्रुवारी 2021 आहे. अधिक माहितीसाठी https://www.cisf.gov.in/cisfeng/ ही वेबसाईट बघावी. CISF Bharti 2021

पदाचा सविस्तर तपशील –

पदाचे नाव – Assistant Sub Inspector

पदसंख्या – 690 जागा

पात्रता – 

कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी

उमेदवारांनी नियमित सेवेची पाच वर्षे पूर्ण करावीत ज्यात ग्रेड / 5 वर्षात मूलभूत प्रशिक्षण यासह कॉन्स्टेबल / जीडी, हेड कॉन्स्टेबल / जीडी आणि कॉन्स्टेबल / टीएम म्हणून एकत्रित नियमित सेवांचा समावेश असेल.

शारीरिक पात्रता –

पुरुष – 170 cm

महिला –  157 cm

छाती – 80 – 85 cm

वयाची अट – 35 वर्ष

नोकरीचे ठिकाण –  Across India

अर्ज पद्धती – ऑफलाईन CISF Bharti 2021

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 15 फेब्रुवारी 2021

अर्ज पाठविण्याचा पत्ता – झोनलनुसार वेगवेगळा आहे.( मूळ जाहिरात बघावी.)

मूळ जाहिरात – PDF

अधिकृत वेबसाईट – https://www.cisf.gov.in/cisfeng/

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com