CICR Recruitment 2021 | केंद्रीय कापूस संशोधन संस्थेत विविध पदांच्या जागांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन – केंद्रीय कापूस संशोधन संस्थेत (CICR) विविध पदांच्या 04 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आल्या आहेत. निवड थेट मुलाखत पद्धतीने होणार असून, मुलाखत देण्याची  तारीख 03 जुलै 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – http://www.cicr.org.in/

एकूण जागा – 04

पदाचे नाव & जागा –
1.सिनियर रिसर्च फेलो – 01 जागा
2.सिनियर रिसर्च फेलो – 01 जागा
3.यंग प्रोफेशनल – 02 जागा

शैक्षणिक पात्रता –
1.सिनियर रिसर्च फेलो – अग्रीकल्चर एंटॉमॉलॉजि विषयात M.Sc.

2.सिनियर रिसर्च फेलो – अग्रीकल्चर बायोटेक्नॉलॉजि किंवा बायोकेमिस्ट्री विषयात M.Sc + NET

3.यंग प्रोफेशनल – अग्रीकल्चर/ बॉटनी/ बायोकेमिस्ट्री विषयात B.Sc.

वयाची अट – मूळ जाहिरात पहावी

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – नागपूर.CICR Recruitment 2021

निवड करण्याची पद्धत – मुलाखतीद्वारे

मुलाखत देण्याचा पत्ता – ICAR – केंद्रीय कापूस संशोधन केंद्राच्या संस्था, हिंदुस्तान एलपीजी डेपो जवळ, पंढरी, वर्धा रोड, नागपूर

मुलाखत देण्याची तारीख – 03 जुलै 2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – http://www.cicr.org.in/

मूळ जाहिरात – PDF

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com