CGHS Recruitment 2021 | केंद्रीय सरकार आरोग्य योजना अंतर्गत विविध पदांच्या 40 जागांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन – केंद्रीय सरकार आरोग्य योजना अंतर्गत विविध पदांच्या 40 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  पोहचण्याची शेवटची तारीख 14 जून 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://cghs.gov.in/

एकूण जागा – 40

पदाचे नाव – सेवानिवृत्त डॉक्टर

शैक्षणिक पात्रता – MBBS

वयाची अट – 69 वर्षापर्यंत

वेतन – 75,000/-

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – दिल्ली.CGHS Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता – अतिरिक्त संचालक, CGHS (मुख्यालय), CGHS भवन, सेक्टर 13, आर के पुरम, नवी दिल्ली – 110066.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 14 जून 2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://cghs.gov.in/

मूळ जाहिरात –  PDF

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com