CTET Application Form 2021 | केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा डिसेंबर 2021

करिअरनामा ऑनलाईन – केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा डिसेंबर 2021 साठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  करण्याची शेवटची तारीख 20 ऑक्टोबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://ctet.nic.in/

परीक्षेचे नाव – केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा 2021 (डिसेंबर )

शैक्षणिक पात्रता –
इयत्ता 1 ली ते 5 वी – (i) 50% गुणांसह 12वी उत्तीर्ण (ii) D.Ed/B.El.Ed किंवा समतुल्य.

इयत्ता 6 वी ते 8 वी – (i) 50% गुणांसह पदवीधर (ii) B.Ed किंवा समतुलल

अर्ज शुल्क –
प्रवर्ग फक्त पेपर -I किंवा पेपर – II पेपर – 1000/-

पेपर -II – 1200/-

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 20 ऑक्टोबर 2021 आहे.

परीक्षा – 16 डिसेंबर 2021 ते 13 जानेवारी 2022

अधिकृत वेबसाईट – https://ctet.nic.in/WebInfo/Page/Page?PageId=1&LangId=P

मूळ जाहिरात –  PDF

ऑनलाईन अर्ज करा – click here

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com