Central Railway Recruitment 2021 | मुंबई मध्य रेल्वे अंतर्गत विविध पदांच्या 18 जागांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन – मुंबई मध्य रेल्वे अंतर्गत विविध पदांच्या 18 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवाराकरीत मुलाखती आयोजीत करण्यात आल्या आहेत,मुलाखत देण्याची तारीख 15 एप्रिल 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://cr.indianrailways.gov.in/

एकूण जागा – 18

पदांचे नाव –
1.Physician – 04 जागा
2.Anesthetist/ Intensivist – 04 जागा
3.Chest Physician – 02 जागा
4.GDMO (MBBS) – 08 जागा

शैक्षणिक पात्रता –
1.Physician – Degree in Medicine (MBBS, Post-Graduate)

2 Anesthetist/ Intensivist – Degree in Medicine (MBBS, Post-Graduate )

3.Chest Physician – Degree in Medicine (MBBS, Post-Graduate)

4.GDMO (MBBS) – Degree in Medicine (MBBS)

वयाची अट – 53 वर्षापर्यंत

अर्ज शुल्क – नाही

वेतन –
1.Physician – 95,000/-

2.Anesthetist/ Intensivist – 95,000/-

3.Chest Physician – 95,000/-

4.GDMO (MBBS) – 75,000/-

नोकरीचे ठिकाण – मुंबई.Central Railway Recruitment 2021

निवड करण्याची पद्धत – मुलाखतीद्वारे

मुलाखत देण्याची  तारीख – 15 एप्रिल 2021

मुलाखत देण्याचा पत्ता – Bharat Ratna Dr. Babasaheb Ambedkar Memorial Hospital, Central Railway, Byculla, Mumbai – 400027

अधिकृत वेबसाईट – https://cr.indianrailways.gov.in/

मूळ जाहिरात – PDF

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com