Central Railway Recruitment 2021 | पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत विविध पदांच्या  04 जागांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन – पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत विविध पदांच्या  04 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आल्या आहेत. निवड थेट मुलाखत पद्धतीने होणार असून, मुलाखत देण्याची  तारीख 09 जुलै 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://cr.indianrailways.gov.in/

एकूण जागा – 04

पदाचे नाव & जागा –
1.कोऑर्डिनटोर – 01 जागा
2.प्रायमरी टीचर – 02 जागा
3.क्लर्क – 01 जागा

शैक्षणिक पात्रता –

1.कोऑर्डिनटोर – पदव्युत्तर पदवी/ B.Ed/ DECE + 04-08 वर्षे अनुभव.

2.प्रायमरी टीचर – कोणत्याही शाखेतील पदवी + मॉन्टेसरी कोर्स/ Ecc. Ed/ डिप्लोमा.

3.क्लर्क – B.Com/ M.Com + संगणक ज्ञान + मराठी व इंग्लिश कॉम्प्युटर टायपिंग.

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – पिंपरी चिंचवड.Central Railway Recruitment 2021

निवड करण्याची पद्धत – मुलाखतीद्वारे

मुलाखत देण्याचा पत्ता – जगतगुरु संत तुकाराम महाराज संतपीठ, टाळगाव चिखली, पुणे.

मुलाखत देण्याची तारीख – 09 जुलै 2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://cr.indianrailways.gov.in/

मूळ जाहिरात – PDF

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com