मध्य रेल्वे नागपूर येथे विविध पदांच्या ९२ जागांसाठी भरती जाहीर

नागपूर। नागपूर येथे मध्य रेल्वे अंतर्गत ९२ जागांसाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन इ -मेल द्वारे अर्ज करावेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख २० एप्रिल २०२० आहे. पदाचे नाव आणि पदसंख्या – डॉक्टर (Doctor) – २० जागा स्टाफ नर्स (Staff Nurse) – २४ जागा हॉस्पिटल अटेंडंट (Hospital Attendant) – … मध्य रेल्वे नागपूर येथे विविध पदांच्या ९२ जागांसाठी भरती जाहीर वाचन सुरू ठेवा