मध्य रेल्वे पुणे विभाग येथे विविध पदांसाठी भरती ; 75000 पगार

करिअरनामा ऑनलाईन ।मध्य रेल्वे पुणे विभाग येथे विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 जानेवारी 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – www.cr.indianrailways.gov.in पदाचा सविस्तर तपशील –  पदाचे नाव – जनरल ड्यूटी मेडिकल प्रॅक्टिशनर पद संख्या – 1 जागा  पात्रता – Degree in medicine i.e. MBBS वयाची अट – 53 वर्षापेक्षा जास्त … मध्य रेल्वे पुणे विभाग येथे विविध पदांसाठी भरती ; 75000 पगार वाचन सुरू ठेवा