मध्य रेल्वेमध्ये विविध पदांसाठी , 95 हजार पगार

करिअरनामा ऑनलाईन ।  मध्य रेल्वे मुंबई येथे विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी  अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 25-7-2020 आहे.

पदाचे नाव आणि पदसंख्या –

फिजीशियन – 4 जागा 

भूल तज्ञ्/ इंटेंसिव्हिस्ट – 4 जागा 

जीडीएमओ- 10 जागा 

शैक्षणिक पात्रता – MBBS (Medicine)

वयाची अट – 53  वर्ष (SC/ST- 5 वर्ष सूट  , OBC- 3 वर्ष सूट )

नोकरी ठिकाण – मुंबई

वेतन – फिजीशियन, भूल तज्ञ्/ इंटेंसिव्हिस्ट – 95,000 रुपये 

          जीडीएमओ – 75,000 रूपये 

अर्ज पद्धती – ऑनलाईन (ई-मेल)

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 25-7-2020

मूळ जाहिरात – PDF  (www.careernama.com)

अधिकृत वेबसाईट – https://cr.indianrailways.gov.in/

ईमेल – [email protected]

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – www.careernama.com