Central Bank Of India Bharti 2022 : 8 वी पास उमेदवारांना नोकरीची संधी!! सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये निघाली भरती

करिअरनामा ऑनलाईन । सेंट्रल बँक ऑफ इंडिया अंतर्गत अटेंडर पदाच्या (Central Bank Of India Bharti 2022) रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. यासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. खाली दिलेल्या पत्यावर अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 जून 2022 आहे.

संस्था – सेंट्रल बँक ऑफ इंडिया

पदाचे नाव – अटेंडर (Attender)

शैक्षणिक पात्रता – इयत्ता 8 वी पास

नोकरी ठिकाण – अकोला

वयोमर्यादा – 18 ते 35 वर्षे (Central Bank Of India Bharti 2022)

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

अर्ज करण्याचा पत्ता – प्रादेशिक व्यवस्थापक, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, प्रादेशिक कार्यालय, आदर्श कॉलनी, मंगेश मंगल कार्यालय, अकोला-444004

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 13 जून 2022

अधिकृत वेबसाईट – www.centralbankofindia.co.in

असा करा अर्ज – (Central Bank Of India Bharti 2022)

  1. वरील पदांकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
  2. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  3. सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती देणं आवश्यक आहे. अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
  4. सदर पदांकरिता अधिक माहिती www.centralbankofindia.co.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
  5. अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 जून 2022 आहे.

सविस्तर माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

अधिकृत वेबसाईट – www.centralbankofindia.co.in

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com