CDS एकत्रित संरक्षण सेवा परीक्षा 2020 साठी 418 पदांची भरती

करीअरनामा । केंद्रीय सैन्य सेवा, नौदल आणि हवाई दलात कमिशनर ऑफिसर भरती करण्यासाठी केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत सीडीएस म्हणून ओळखल्या जाणार्‍या एकत्रित संरक्षण सेवा परीक्षा घेतली जाते. साधारणत: फेब्रुवारी आणि सप्टेंबरमध्ये वर्षातून दोनदा परीक्षा घेतली जाते.

पदाचे नाव व तपशील पुढीलप्रमाणे-
1]भारतीय भूदल (IMA) ॲकॅडमी, डेहराडून- 100 जागा

२]भारतीय नौदल ॲकॅडमी (INA), एझीमाला,- 45 जागा

३]हवाई दल ॲकॅडमी, हैदराबाद- 32 जागा

४]ऑफिसर्स ट्रेनिंग ॲकॅडमी (पुरुष) चेन्नई – 225 जागा

५]ऑफिसर्स ट्रेनिंग ॲकॅडमी (महिला) चेन्नई –16 जागा

Total vaccency /एकूण जागा : 418 जागा

फीस /fee – 200/- ( SC/ST/FEMALE – फी नाही)

शैक्षणिक पात्रता, वयाची अट व संपूर्ण जाहिरात :- येथे क्लिक करा

अर्ज भरण्याची शेवटची तारीख: 19 नोव्हेंबर 2019

अर्ज भरण्यासाठी / online Application: Apply here


ताज्या घडामोडींसाठी आमच्या https://careernama.com/ ला भेट देत रहा.

करीअर विषयक जाहिराती, शैक्षणिक व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन लेखमाला व इतर उपक्रमांसाठी आमच्याशी संपर्क साधा.

+91 8806336033 , +91 9403839394

[email protected]