CDAC Recruitment 2021 | प्रगत संगणन विकास केंद्रात विविध पदांच्या 67 जागांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन – प्रगत संगणन विकास केंद्रात विविध पदांच्या 67 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  करण्याची शेवटची तारीख 27 जुलै 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://www.cdac.in/

एकूण जागा – 67

पदाचे नाव & जागा –
1.प्रोजेक्ट मॅनेजर – 03 जागा
2. प्रोजेक्ट इंजिनिअर – 64 जागा

शैक्षणिक पात्रता –
1.प्रोजेक्ट मॅनेजर – (i) प्रथम श्रेणी B.E/ B.Tech/M.Tech/ M.E/Ph.D. (कॉम्प्युटर सायन्स / कॉम्प्युटर ॲप्लिकेशन / IT/ इलेक्ट्रॉनिक्स) /MCA (ii) 04/07/11 वर्षे अनुभव

2.प्रोजेक्ट इंजिनिअर – (i) प्रथम श्रेणी B.E/ B.Tech (कॉम्प्युटर सायन्स / कॉम्प्युटर ॲप्लिकेशन / IT/ इलेक्ट्रॉनिक्स) किंवा पदव्युत्तर पदवी /MCA (ii) 02 ते 10 वर्षे अनुभव

वयाची अट –  
1.प्रोजेक्ट मॅनेजर – 50 वर्षांपर्यंत

2.प्रोजेक्ट इंजिनिअर – 37 वर्षांपर्यंत

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – नोएडा.CDAC Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 27 जुलै  2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://www.cdac.in/

मूळ जाहिरात – PDF

ऑनलाईन अर्ज करा – click here

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com