CDAC Recruitment 2021 | प्रगत संगणन विकास केंद्रा अंतर्गत विविध पदांच्या 259 जागांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन – प्रगत संगणन विकास केंद्रा अंतर्गत विविध पदांच्या 259 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  पोहचण्याची शेवटची तारीख 25 सप्टेंबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://www.cdac.in/

एकूण जागा – 259

पदाचे नाव & जागा –
1.प्रोजेक्ट इंजिनिअर – 249 जागा
2 .प्रोजेक्ट असोसिएट – 04 जागा
3 .प्रोजेक्ट सपोर्ट स्टाफ – 06 जागा

शैक्षणिक पात्रता –
1.प्रोजेक्ट इंजिनिअर – (i) प्रथम श्रेणी B.E/ B.Tech (कॉम्प्युटर/ IT /इलेक्ट्रॉनिक्स/ इलेक्ट्रॉनिक्स & टेलीकम्युनिकेशन / कम्युनिकेशन/ इलेक्ट्रिकल/ इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रॉनिक्स/ बायोइन्फॉर्मेटिक्स/कॉम्प्युटेशनल बायोलॉजी/सायंटिफिक कॉम्प्युटिंग/मॉडेलिंग & सिम्युलेशन) किंवा प्रथम श्रेणी MCA किंवा M.Tech/M.E/Ph.D किंवा M. Sc. (कॉम्प्युटर/ IT/जियोफिजिक्स/अप्लाइड जियोफिजिक्स/ एक्सप्लोरेशन जियोफिजिक्स/भूभौतिकी) (ii) 00 ते 10 वर्षे अनुभव

2.प्रोजेक्ट असोसिएट – प्रथम श्रेणी B.E/ B.Tech (कॉम्प्युटर/ IT /इलेक्ट्रॉनिक्स/ इलेक्ट्रॉनिक्स & टेलीकम्युनिकेशन / कम्युनिकेशन/ M.E किंवा M. Sc. (कॉम्प्युटर/ IT)+01 वर्ष अनुभव

3. प्रोजेक्ट सपोर्ट स्टाफ – 50% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी + 03 वर्षे अनुभव किंवा 50% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदव्युत्तर पदवी + 01 वर्ष अनुभव

वयाची अट – 
1.प्रोजेक्ट इंजिनिअर – 37 वर्षापर्यंत
2 .प्रोजेक्ट असोसिएट – 35 वर्षापर्यंत
3 .प्रोजेक्ट सपोर्ट स्टाफ – 35 वर्षापर्यंत

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क – General/OBC: ₹500/- [SC/ST/PWD/EWS/महिला: फी नाही]

नोकरीचे ठिकाण – पुणे / दिल्ली.CDAC Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 25 सप्टेंबर  2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://www.cdac.in/

मूळ जाहिरात – PDF

ऑनलाईन अर्ज करा –  click here

नोकरी आणि करिअर अपडेट् थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com