पदवी & पदव्युत्तर पदवी असणाऱ्यांना संधी ! सेंट्रल सायट्रस रिसर्च इंस्टिट्यूट, नागपूर अंतर्गत भरती

करिअरनामा ऑनलाईन – आयसीएआर – सेंट्रल सायट्रस रिसर्च इंस्टिट्यूट, नागपूर अंतर्गत विविध पदांच्या 03 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आल्या आहेत. निवड थेट मुलाखत पद्धतीने होणार असून, मुलाखत देण्याची तारीख 04 आणि 13 मे 2022 आहे.अधिकृत वेबसाईट – http://www.ccringp.org.in/

एकूण जागा – 03

पदाचे नाव – वरिष्ठ संशोधन फेलो, यंग प्रोफेशनल

शैक्षणिक पात्रता – Ph.D ,MCA,पदवी, पदव्युत्तर पदवी

वयाची अट – माहिती उपलब्ध नाही

वेतन – 25000/- to 35000/-

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – नागपुर

निवड करण्याची पद्धत – मुलाखतीद्वारे

मुलाखत देण्याचा पत्ता – ICAR- केंद्रीय लिंबूवर्गीय संशोधन संस्था समोर. NBSS आणि LUP आणि प्रादेशिक रिमोट सेन्सिंग सेंटर, विद्यापीठ कॅम्पस जवळ, वाडीच्या आधी, अमरावती रोड, नागपूर.

मुलाखत देण्याची तारीख –  04 आणि 13 मे 2022.

अधिकृत वेबसाईट – http://www.ccringp.org.in/

मूळ जाहिरात – pdf

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com