प्रादेशिक आयुर्वेद संशोधन संस्थेमध्ये  विविध पदांसाठी भरती

करिअर ऑनलाईन । पुणे येथील प्रादेशिक आयुर्वेद संशोधन संस्थेमध्ये  विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10-8-2020 आहे.

पदाचे नाव आणि पदसंख्या – 

कनिष्ठ संशोधन अभ्यासक, ज्येष्ठ संशोधन अभ्यासक – 3

 पात्रता – मूळ जाहिरात बघावी.

अर्ज पद्धती –  ऑनलाईन (ई-मेल)

अर्ज करण्याची शेवटची तारीख –  10-8-2020

निवड प्रक्रिया – मुलाखत

मुलाखतीची तारीख – 17 ऑगस्ट 2020

नोकरीचे ठिकाण – पुणे

मूळ जाहिरात – PDF  (www.careernama.com)

अधिकृत वेबसाईट – http://www.ccras.nic.in/

ईमेल पत्ता – [email protected]

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – www.careernama.com