CBI Recruitment 2021 | केंद्रीय अन्वेषण ब्यूरो अंतर्गत सल्लागार पदाच्या जागांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन – केंद्रीय अन्वेषण ब्यूरो अंतर्गत सल्लागार पदाच्या 03 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 ऑगस्ट 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – www.cbi.gov.in

एकूण जागा – 03 जागा

पदाचे नाव – सल्लगार

शैक्षणिक पात्रता – मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी

परीक्षा फी – फी नाही

वेतन – शासकीय नियमानुसार.

नोकरीचे ठिकाण – पटना.CBI Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 22 ऑगस्ट 2021

अर्ज पाठविण्याचा पत्ता – सहसंचालक (HOZ), डॉ. एस. के. सिंह पथ, बेली रोड, पाटणा – 800022

अधिकृत वेबसाईट – www.cbi.gov.in

मूळ जाहिरात – PDF

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com