Exim Bank Bharti 2022 : भारतीय निर्यात-आयात बँक मध्ये ‘या’ पदांवर भरती

Exim Bank

करिअरनामा ऑनलाईन। भारतीय निर्यात-आयात बँक मध्ये रिक्त पदांच्या भरतीसाठी (Exim Bank Bharti 2022) जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून मॅनेजर (कायदा), मॅनेजर (माहिती तंत्रज्ञान), मॅनेजमेंट ट्रेनी पदांच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 04 नोव्हेंबर 2022 आहे. संस्था – भारतीय निर्यात-आयात बँक अर्ज करण्याची पध्दत … Read more

Job News : Job Seekers साठी मोठी बातमी; ‘ही’ कंपनी भारतात देणार 20,000 नोकऱ्या

Job News

करिअरनामा ऑनलाईन | जॉबच्या शोधत असणाऱ्या तरुणांसाठी एक मोठी खुशखबर (Job News) आहे. जगातील टॉप अकाउंटिंग कंपनीपैकी एक कंपनी देशात तब्बल 20,000 जागांसाठी भरती करणार आहे अशी माहिती कंपनीच्या CEO नं दिली आहे. कंपनीचे नुकतेच नियुक्त झालेले सीईओ डॉ. येझदी नागपुरेवाला यांनी एका मुलाखतीत सांगितले; KPMG ही कंपनी भारतात पुढील 2-3 वर्षात आपल्या भारतीय कंपनीसाठी … Read more

Job Fair : SSC/ HSC/ ITI/ Graduation उमेदवारांसाठी पंढरपूरमध्ये भरतोय रोजगार मेळावा; ‘हा’ आहे पत्ता

Job Fair

करिअरनामा ऑनलाईन। सोलापूर येथे विक्री प्रशिक्षणार्थी, बाजार विकास कार्यकारी, (Job Fair) प्रशिक्षणार्थी, उत्पादन/गुणवत्ता नियंत्रण, मशीन ऑपरेटर, असेंब्ली लाइन ऑपरेटर, विमा सल्लागार, ईपीपी प्रशिक्षणार्थी, शिकाऊ प्रशिक्षणार्थी इ. करीता पंडित दिनदयाल उपाध्याय, रोजगार मेळावा 3 सोलापूर चे आयोजन करण्यात आले आहे. इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या लिंक वर ऑनलाईन पद्धतीने नांव नोंदणी करायची आहे. नोकरीच्या शोधत असणाऱ्या तरुणांनी … Read more

Jobs Govt : 10वी/12वी पासना रेल्वेत ‘या’ पदांवर भरतीची घोषणा; जाणून घ्या अर्ज प्रक्रिया

Jobs Govt

करिअरनामा ऑनलाईन। दक्षिण पूर्व मध्य रेल्वे, नागपूर येथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार (Jobs Govt) आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. ग्रुप ‘C’ लेवल-2 (7th CPC), भूतपूर्व ग्रुप ‘D’ लेवल-1 (7th CPC) या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीने अर्ज कारायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 नोव्हेंबर … Read more

Agnipath Yojana : अग्निवीरांना बँकिंग सुविधा देण्यासाठी सैन्यदल सज्ज, ‘या’ बँकांशी केला करार

Agnipath Yojana

करिअरनामा ऑनलाईन। ‘अग्निवीर’ भरती झाल्यानंतर अग्निविरांना बँकिंग सुविधा देण्यासाठी (Agnipath Yojana) भारतीय लष्कराने 11 बँकांशी सामंजस्य करार केले आहेत. संरक्षण मंत्रालयाने शनिवारी ही माहिती दिली. या वर्षी जूनमध्ये सरकारने तीन सेवांसाठी ‘अग्निपथ’ योजना जाहीर केली होती. या योजनेंतर्गत, 17 ते 21 वयोगटातील तरुणांना केवळ 4 वर्षांसाठी सैन्यात भरती केले जाईल, त्यापैकी 25 टक्के नियमित सेवेसाठी … Read more

IIT Kanpur Recruitment : पदवीधरांना मोठी संधी!! इंडियन इंस्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी कानपूर येथे ‘या’ पदांवर भरती सुरु

IIT Kanpur Recruitment

करिअरनामा ऑनलाईन। इंडियन इंस्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी, कानपूर येथे रिक्त पदांच्या (IIT Kanpur Recruitment) भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून 119 रिक्त पदे भरली जाणार आहेत. भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 9 नोव्हेंबर 2022 आहे. संस्था – इंडियन इंस्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी, कानपूर अर्ज करण्याची पध्दत – ऑनलाईन अर्ज … Read more

SBI PO Exam 2022 : अशी असेल परीक्षेसाठीची सिलेक्शन प्रोसेस; कोणत्या तारखेला होणार प्रिलिम्स?

SBI PO Exam 2022

करिअरनामा ऑनलाईन। स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ने प्रोबेशनरी ऑफिसर (PO) पदासाठी भरती (SBI PO Exam 2022) अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. SBI PO भर्ती 2022 साठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया 12 ऑक्टोबर रोजी पूर्ण झाली आहे. PO भरतीसाठी अर्ज प्रक्रिया 22 सप्टेंबर 2022 रोजी सुरू झाली. SBI ने प्रसिद्ध केलेल्या भरती जाहिरातीनुसार, प्रोबेशनरी ऑफिसर पदासाठी एकूण … Read more

Textiles Committee Recruitment : वस्त्रोद्योग समिती, मुंबई अंतर्गत भरती सुरु; ‘या’ पत्यावर पाठवा अर्ज

Textiles Committee Recruitment

करिअरनामा ऑनलाईन। वस्त्रोद्योग समिती, मुंबई अंतर्गत विविध रिक्त पदांच्या भरतीसाठी (Textiles Committee Recruitment) जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून गुणवत्ता आश्वासन अधिकारी, कनिष्ठ गुणवत्ता आश्वासन अधिकारी, कनिष्ठ अन्वेषक पदांच्या एकूण 17 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 ऑक्टोबर 2022 आहे. संस्था – … Read more

SEEPZ Recruitment 2022 : SEEPZ अंतर्गत ‘या’ रिक्त पदांवर भरती; पहा कुठे करायचा अर्ज

SEEPZ Recruitment 2022

करिअरनामा ऑनलाईन। सीप्ज विशेष आर्थिक क्षेत्र, मुंबई अंतर्गत अधीक्षक, मूल्यमापनकर्ता, प्रतिबंधक (SEEPZ Recruitment 2022) अधिकारी, परीक्षक पदांच्या एकूण 06 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 9 नोव्हेंबर 2022 आहे. संस्था – सीप्ज विशेष आर्थिक क्षेत्र, मुंबई (Seepz Special Economic Zone) भरली … Read more

NTPC Recruitment 2022 : इंजिनियर्सना मोठी संधी!! नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन अंतर्गत ‘या’ पदावर भरती

NTPC Recruitment 2022

करिअरनामा ऑनलाईन। नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड मध्ये रिक्त पदांच्या (NTPC Recruitment 2022) भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून इंजिनिअरिंग एक्झिक्युटिव ट्रेनी पदाच्या 864 जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पध्द्तीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 नोव्हेंबर 2022 आहे. संस्था – नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड अर्ज करण्याची … Read more