MPSC Success Story : आजोबांसारखंच अधिकारी होण्याचं ठरवलं अन् अभिषेक RTO परीक्षेत राज्यात अव्वल ठरला

MPSC Success Story

करिअरनामा ऑनलाईन। सरकारी अधिकारी होण्याचं स्वप्न उराशी (MPSC Success Story) बाळगून एमपीएससी परीक्षेसाठी विद्यार्थी अनेक वर्ष मेहनत घेतात. प्रचंड मेहनत घेऊन परीक्षांना सामोरं जातात. पण अनेकदा अपयश पदरी पडतं. पण काही यशोगाथा या प्रेरणादायी ठरतात. असंच यश कल्याणमधील अभिषेक सालेकर या तरुणाने मिळवलंय. योगायोगाने त्याच्या वाढदिवशीच एमपीएससी परीक्षेचा निकाल लागला. आश्चर्याची गोष्ट म्हणजे अभिषेक या … Read more

UPSC Career : UPSC नंतर मिळते ‘या’ 24 सर्व्हिसेसमध्ये नोकरी; पहा कोणते आहेत विभाग?

UPSC Career

करिअरनामा ऑनलाईन। सरकारी नोकऱ्यांसाठी तरुणांमध्ये प्रचंड क्रेझ आहे. उच्च (UPSC Career) पदस्थ अधिकारी होण्यासाठी  दरवर्षी लाखो उमेदवार  नागरी सेवा परीक्षेला बसतात. मात्र ही परीक्षा आणि त्यानंतर मिळणार्‍या सेवेबाबत अजूनही लोकांकडे विशिष्ट माहिती नाही. IAS, IPS, IFS या परीक्षेत यशस्वी होऊन सरकारी नोकऱ्या मिळवता येतात; असे बहुतांश लोक अजूनही मानतात. पण ही परीक्षा उत्तीर्ण होऊन 24 … Read more

GK Updates : 52दरवाजांचे शहर म्हणून कोणते शहर ओळखले जाते?

GK Updates

करिअरनामा ऑनलाईन | स्पर्धा परीक्षेमध्ये आपल्याला महाराष्ट्राविषयी (GK Updates) अनेक प्रश्न विचारले जातात. याच पार्श्भूमीवर आजच्या या पोस्टमध्ये आपण महाराष्ट्र राज्याविषयी विचारले जाणारे प्रश्न जाणून घेणार आहोत. 1) राजवाडे ऐतिहासिक संशोधन मंडळ खालील पैकी कोणत्या शहरात आहे? उत्तर : धुळे 2) आगरकरांनी 15 ऑक्टोबर 1988 रोजी सुरु केलेल्या सुधारक’ या साप्ताहिकाचे पहिले संपादक कोण होते … Read more

UPSC Exam Training : त्वरा करा!! UPSC प्रशिक्षणासाठी प्रवेश प्रक्रिया झाली सुरु; ‘ही’ आहे शेवटची तारीख

UPSC Exam Training

करिअरनामा ऑनलाईन। केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा परीक्षेच्या (UPSC Exam Training) विनामूल्य प्रशिक्षणाची प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून ऑनलाईन पद्धतीने प्रवेश अर्ज 25 नोव्हेंबरपर्यंत भरता येणार असल्याची माहिती राज्य प्रशासकीय व्यवसाय संचालक डॉ. के. एस. जैन यांनी दिली आहे. येथे घेता येईल प्रशिक्षण उच्च व तंत्र शिक्षण विभागांतर्गत राज्य प्रशासकीय व्यवसाय शिक्षण संस्था मुंबई, भारतीय … Read more

IPS Success Story : ‘या’ दोन ओळींनी दिली प्रेरणा; IPS अधिकाऱ्यांनी सांगितलं त्यांच्या यशाचं रहस्य

IPS Success Story Girish Yadav

करिअरनामा ऑनलाईन। महाराष्ट्राला प्रशासकीय अधिकाऱ्यांची फार (IPS Success Story) मोठी परंपरा लाभली आहे. महाराष्ट्रातील, मराठी मातीत जन्माला आलेल्या अनेक अधिकाऱ्यांनी संपूर्ण देशात आपल्या राज्याचे नाव मोठे केले आहे. अशाच एका अधिकाऱ्याच्या कामगिरीविषयी आपण जाणून घेणार आहोत. चला तर मग पाहूया मराठी मातीत जन्माला आलेले आयपीएस अधिकारी गिरीश यादव यांच्याबाबत. ग्रामीण भागातून घेतले शालेय शिक्षण  गिरीश … Read more

Success Story : भेटा सर्वात कमी वयात कलेक्टर बनलेल्या तरुण IAS ऑफिसर्सना

Success Story of 5 youngest IAS officers

करिअरनामा ऑनलाईन। भेटा देशातल्या या सर्वात तरुण आयएएस अधिकाऱ्यांना (Success Story) आणि जाणून घ्या त्यांची यशोगाथा. देशातली प्रतिष्ठीत UPSC ची परीक्षा देऊन आयएएस बनणं हे अनेकांचं स्वप्न असतं. ही परीक्षा उत्तीर्ण होणं हे खूपच अवघड असतं पण काही तरुणांनी अगदी कमी वयात ही परीक्षा उत्तीर्ण केली. आणि ते देशातले सर्वात तरुण आयएएस अधिकारी झाले. या … Read more

UPSC Success Story : कष्टकरी आई-बापाची पोर बनली अधिकारी; लाखाची नोकरी सोडून केला अभ्यास

UPSC Success Story of IAS Pallavi Chinchkhede

करिअरनामा ऑनलाईन। देशातील सर्वात कठीण समजल्या जाणाऱ्या केंद्रीय लोकसेवा (UPSC Success Story) आयोगाच्या परीक्षेत अमरावती जिल्ह्यातील पल्लवी सुखदेव चिंचखेडे हिने बाजी मारत देशात 63 वी रॅंक मिळवत आपल्या आई वडिलांचे स्वप्न पूर्ण केले आहे, सोबतच जिल्हाचा देशात बहुमान वाढविला. तिच्या या अदभूत यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेमध्ये अमरावती जिल्ह्यातील पल्लवी सुखदेव … Read more

IAS Success Story : ‘वडिलांच्या अंत्यविधीला जायलाही पैसे नव्हते, आईसोबत बांगड्या विकल्या… UPSC पास होऊन IAS झालो…’

IAS Success Story Ramesh Gholap

करिअरनामा ऑनलाईन। असे म्हणतात की एखाद्या व्यक्तीने प्रबळ इच्छा शक्तीने एखादी (IAS Success Story) काम हाती घेतले तर जगातील कोणतीही शक्ती त्याला पराभूत करू शकत नाही. सर्वात मोठ्या समस्या देखील त्या व्यक्तीच्या इच्छा शक्तीसमोर लहान वाटतात. आज आपण अशाच एका व्यक्तीबद्दल बोलत आहोत, जो घरच्या बिकट परिस्थितीमुळे खूप तुटला होता पण त्यांनी कधीही हार मानली … Read more

GK Updates : अंतराळात गेला अन् ढेकर आला तर काय होईल?

GK Updates

करिअरनामा ऑनलाईन। क्लास वन अधिकारी होण्यासाठी UPSC द्वारे दरवर्षी नागरी सेवा (GK Updates) परीक्षा घेतली जाते. यामध्ये दरवर्षी लाखो विद्यार्थी सहभागी होतात. काही जण पूर्व आणि मुख्य परीक्षा पास करून मुलाखती पर्यंत पोहोचतात. पण मुलाखतीमध्ये विचारलेले असे प्रश्न असतात की ते ऐकून अनेकजण गोंधळून जातात. हे प्रश्न सोपे असतात परंतु त्यांची उत्तरे फक्त तेच उमेदवार … Read more

Job Alert : आता मिळवा थेट अधिकारी पदावर नोकरी; UPSC मध्ये ‘या’ पदावर होणार भरती

Job Alert UPSC Recruitment

करिअरनामा ऑनलाईन। संघ लोक सेवा आयोग येथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार (Job Alert) आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या भरतीच्या माध्यमातून वरिष्ठ रचना अधिकारी, वैज्ञानिक, कनिष्ठ वैज्ञानिक अधिकारी, सहायक वास्तुविशारद, सहायक प्राध्यापक, औषध निरीक्षक ही पदे भरली जाणार आहेत. इच्छुक पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची … Read more