IPS Training Centre : असे तयार होतात IPS अधिकारी; कोठे आणि किती दिवस चालते ट्रेनिंग? जाणून घ्या….

IPS Training Centre

करिअरनामा ऑनलाईन । IPS अधिकारी होणं ही सोपी गोष्ट नाही. उमेदवारांना (IPS Training Centre) अनेक कसोट्या पार करत या पदापर्यंत पोहचावे लागते. पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा, मुलाखत फेरी अशा सर्व कसोट्या पार केल्यानंतर उमेदवारांना अत्यंत कठीण प्रशिक्षणातून जावे लागते. UPSC ची परीक्षा पास झाल्यानंतर उमेदवारांपुढील आव्हाने कमी होत नाहीत. यानंतर त्यांना पुढचा टप्पा पार करावा … Read more

Exam Tips : नोकरी करताना अशी करा UPSC ची तयारी; IFS अधिकाऱ्याने दिल्या अभ्यासाच्या टिप्स

Exam Tips

करिअरनामा ऑनलाईन । अनेक तरुण तरुणी नोकरी (Exam Tips) करताना सरकारी भरती परीक्षेचा अभ्यास करत असतात.  पूर्णवेळ नोकरीबरोबरच लोकसेवा आयोग, राज्यसेवा आयोग किंवा इतर कोणत्याही सरकारी परीक्षेचा अभ्यास करणे हे तसे आव्हानात्मकच आहे. या आव्हानाला कसं सामोरं जायचं यासाठी भारतीय वन सेवा अधिकारी हिमांशू त्यागी यांनी काही अभ्यासाच्या टिप्स दिल्या आहेत. या टिप्स निश्चितच तुम्हाला … Read more

Study Material for UPSC : UPSC चा अभ्यास करताना कोणती पुस्तके वाचाल? पहा यादी…

Study Material for UPSC

करिअरनामा ऑनलाईन । UPSCची परीक्षा देवून देशाच्या (Study Material for UPSC) सरकारी सेवेत अधिकारी होण्याचं अनेक तरुण तरुणींचं स्वप्न असतं. यासाठी ते जीवतोड मेहनत घेताना दिसतात. पण कोणतीही स्पर्धा परीक्षा देत असताना योग्य मार्गदर्शन मिळणं अत्यंत गरजेचं असतं. यूपीएससीची तयारी करताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते ती पुस्तकांची योग्य निवड करणे. आजकाल बाजारात इतकी पब्लिकेशन्स आणि … Read more

Career Mantra : असिस्टंट कमांडंट व्हायचंय? काय असते पात्रता? कधी होते परीक्षा? जाणून घ्या…

Career Mantra (13)

करिअरनामा ऑनलाईन । आजकाल तरुणांना त्यांच्या (Career Mantra) भविष्याची चिंता सतावत आहे. भविष्याबद्दल काळजी करत ते अनेकदा अनेक परीक्षांचे अभ्यास आणि तयारी करत असतात. मायभूमी विषयी प्रेम वाटणाऱ्या अनेकांना देशाच्या सुरक्षा एजन्सीमध्ये दाखल होण्याची इच्छा असते. जर तुम्हालाही असिस्टंट कमांडंट बनून तुमचे भविष्य सुधारायचे असेल, तर ही बातमी तुमच्यासाठी उपयुक्त आहे. जर तुमचं वय 20 … Read more

UPSC Recruitment 2023 : केंद्र सरकारची नोकरी!! UPSC ने ‘या’ पदांवर जाहीर केली नवीन भरती 

UPSC Recruitment 2023 (8)

करिअरनामा ऑनलाईन । संघ लोक सेवा आयोगाने विविध रिक्त (UPSC Recruitment 2023) पदे भरण्यासाठी जाहिरात जारी केली आहे. या भरतीच्या माध्यमातून प्रणाली विश्लेषक, पदव्युत्तर शिक्षक, सहायक प्राध्यापक पदांच्या एकूण 09 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 सप्टेंबर 2023 आहे. आयोग – संघ … Read more

BARTI UPSC Coaching 2023 : UPSC करणाऱ्यांसाठी ‘बार्टी’ देतय मोफत प्रशिक्षण; ‘या’ तारखेपर्यंत करा अर्ज

BARTI UPSC Coaching 2023

करिअरनामा ऑनलाईन । केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (BARTI UPSC Coaching 2023) वतीने घेण्यात येणाऱ्या परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक मोठी अपडेट आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या ( Dr. Babasaheb Ambedkar Research and Training Institute / BARTI) वतीने अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या स्पर्धा परीक्षांसाठी मोफत अनिवासी प्रशिक्षणाची सुविधा उपलब्ध करुन दिली … Read more

GK Updates : चिप्सच्या पुड्यात कोणता वायू भरला जातो? वाचा मुलाखतीत धांदल उडवणारे प्रश्न

GK Updates 17 July

करिअरनामा ऑनलाईन । अनेक उमेदवार वर्षानुवर्षे स्पर्धा परीक्षेची (GK Updates) तयारी करत असतात. UPSC/MPSC द्वारे घेण्यात येणारी परीक्षा उत्तीर्ण होणं हे देशातील लाखो तरुणांचं स्वप्न आहे. या परीक्षेसाठी तरुण जीवतोड मेहनत घेतात. दरवर्षी देशातील लाखो तरुण सरकारी अधिकारी होण्यासाठी अर्ज करतात. परंतु त्यापैकी फारच कमी विद्यार्थी ही परीक्षा उत्तीर्ण होऊ शकतात. इतर परीक्षांच्या तुलनेत स्पर्धा … Read more

UPSC Recruitment 2023 : UPSC ने जाहीर केली 267 जागांवर नवीन भरती; जाणून घ्या पद, पात्रता, अर्ज प्रक्रिया

UPSC Recruitment 2023 (5)

करिअरनामा ऑनलाईन । संघ लोक सेवा आयोगाने विविध रिक्त (UPSC Recruitment 2023) पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. या अंतर्गत वायुयोग्यता अधिकारी, हवाई सुरक्षा अधिकारी, पशुधन अधिकारी, कनिष्ठ वैज्ञानिक अधिकारी, सरकारी वकील, कनिष्ठ अनुवाद अधिकारी, सहायक अभियंता, सहायक सर्वेक्षण अधिकारी, प्रधान अधिकारी,ज्येष्ठ व्याख्याते पदांच्या एकूण 267 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी … Read more

UPSC Recruitment 2023 : सरकारी नोकरीची मोठी संधी!! UPSC अंतर्गत 325 पदांवर नवीन भरती

UPSC Recruitment 2023 (3)

करिअरनामा ऑनलाईन । सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या (UPSC Recruitment 2023) देशातील तरुणांसाठी एक महत्वाची बातमी आहे. संघ लोक सेवा आयोग अंतर्गत शास्त्रज्ञ -बी, सहाय्यक अभियंता, विशेषज्ञ, कनिष्ठ जहाज सर्वेक्षक-सह-सहाय्यक महासंचालक, कनिष्ठ संशोधन अधिकारी पदांच्या एकूण 20 जागा भरण्यासाठी अधिसूचना जारी करण्यात आली आहे.  या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची … Read more

UPSC Result 2022 : केंद्रीय लोकसेवा आयोगाचा निकाल जाहीर! प्रथम 3 क्रमांक मुलींचेच; पहा यादी

UPSC Result 2022

करिअरनामा ऑनलाईन । केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) चा निकाल आज जाहीर झाला आहे. यामध्ये देशात प्रथम तीन क्रमांक मुलींचे असून यंदा मुलींनी बाजी मारल्याचं दिसत आहे. पहिला क्रमांक इशिता किशोर (Ishita Kishore), दुसऱ्या क्रमांक गरिमा लोहिया (Garima Lohia) आणि तिसऱ्या क्रमांक उमा हरिथीने पटकवला आहे. संपूर्ण निकाल पाहण्यासाठी येथे क्लिक करा ५ जून २०२२ रोजी … Read more