Success Tips : सचिन तेंडुलकरने सांगितले यशस्वी होण्यासाठी 10 नियम

Success Tips Sachin Tendulkar

करिअरनामा ऑनलाईन । 100 आंतरराष्ट्रीय शतके, 30,000 धावा (Success Tips) आणि सर्वाधिक 664 आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामने खेळलेला भारताचा एकमेव खेळाडू म्हणजे सचिन तेंडुलकर. मेहनत करुन आयुष्यात यशाची एक ना अनेक शिखरं चढणाऱ्या सचिनने करिअरसाठी संघर्ष करणाऱ्या आजच्या तरुणाईला काही खास टिप्स दिल्या. पाहूया सचिनने काय संदेश दिला आहे… 1. आत्मविश्वास ठेवा प्रथम जीवनातील हे वास्तव … Read more

Top 10 MBA Colleges : प्लेसमेंटमध्ये मिळेल करोडोंचं पॅकेज!! ‘हे’ आहेत देशातील आणि महाराष्ट्रातील टॉप MBA कॉलेजेस

Top 10 MBA Colleges

करिअरनामा ऑनलाईन । ग्रॅज्युएशन करत असताना अनेक (Top 10 MBA Colleges) विद्यार्थी करिअरच्या वाटा शोधत असतात. चांगल्या नोकरीबरोबर पगाराचे भरगच्च पॅकेज मिळावं या हेतूने एखाद्या चांगल्या कॉलेजमधून MBA पूर्ण करण्याची विद्यार्थ्यांची इच्छा असते. कॉलेजमधून पासआऊट  होताच चांगली नोकरी मिळेल अशा मान्यताप्राप्त संस्थेमधून MBA करावं; असं प्रत्येकाला वाटत असतं. भारतात अनेक व्यवस्थापन संस्था आहेत ज्या MBA … Read more

Career Mantra : नोकरी देणारं शिक्षण!! परदेशात नोकरी मिळवण्यासाठी करा ‘हे’ कोर्स

Career Mantra (8)

करिअरनामा ऑनलाईन । सध्या तरुण पिढीची चांगली नोकरी (Career Mantra) मिळवण्यासाठी सतत धावाधाव सुरु असते. जागतिक मंदीच्या काळात नोकरी मिळवणं आणि ती टिकवणं म्हणजे तारेवरची कसरतच. आजकाल अनेक तरुण नोकरीविना बेरोजगार झाले आहेत. अशा वेळी तुम्ही तुमच्या करीअरबाबत काहीतरी वेगळा विचार करणे आवश्यक आहे. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला काही सर्टिफिकेट कोर्सेस बद्दल सांगणार आहे, ते … Read more

Career Mantra : 10वी नंतर करा ‘हा’ कोर्स; मिळू शकते सरकारी नोकरी

Career Mantra

करिअरनामा ऑनलाईन । दहावी पास होताच विद्यार्थ्यांना त्यांच्या (Career Mantra) करिअरची चिंता वाटू लागते. काही दिवसांपूर्वीच 10 वी आणि 12 वी च्या परीक्षा पूर्ण झाल्या आहेत . परीक्षा तर झाली; पण सुट्टीमध्ये कोणता कोर्स करायचा; जेणेकरून विद्यार्थ्यांचा वेळ सत्कारणी लागेल आणि भविष्यात हे कोर्स केल्यानंतर त्यांना खासगी नोकरी तर मिळेलच, शिवाय तो सरकारी नोकरीसाठीही पात्र … Read more

Career Mantra : नोकरी मिळत नाही? ग्रॅज्युएशननंतर करा ‘हे’ कोर्स; मिळेल मनासारखा जॉब

Career Mantra (6)

करिअरनामा ऑनलाईन । सध्या बेरोजगारी मोठ्या प्रमाणावर (Career Mantra) वाढत आहे. अशा परिस्थितीत नोकरीसाठी किती झगडावे लागते हे आपण पाहत आहोत. लोकांना नोकऱ्या शोधण्यात अडचणी येत आहेत. विशेषत: पदवीधर झालेल्या तरुणांना आजकाल नवीन नोकरी मिळणे फार कठीण जात आहे, कोरोनानंतर ही अडचण खूप वाढली आहे. आजच्या जगात फक्त पदवी मिळवणे पुरेसे नाही. आजच्या काळात कौशल्यावर … Read more

Social Media Career : Instagram वरुन कमवा 1 ते 10 लाख रुपये महिना; जाणून घ्या काय करावं लागेल

करिअरनामा ऑनलाईन । लोकं सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर बनून (Social Media Career) किती पैसे कमवू शकतात याबद्दल अनेक कथा आहेत. पण याचा नेमका अर्थ काय? आपण Instagram वर किती पैसे कमवू शकता? यासाठी तुम्हाला किती फॉलोअर्स हवे आहेत? इन्स्टाग्रामवर पैसे कसे कमवायचे याबद्दल आज आम्ही इथे माहिती उपलब्ध केली आहे. Instagramवरुन घरबसल्या पैसे कमावता येऊ शकतात. जसं … Read more

Career Mantra : 12वीनंतर काय करायचं? माहित नाही? ‘हे’ कोर्स तुमचे जीवन बदलतील

Career Mantra (5)

करिअरनामा ऑनलाईन । 10वी किंवा 12वी पास झाल्यानंतर विद्यार्थ्यांसमोर (Career Mantra) करिअर कशात करायचं हा मोठा प्रश्न पडलेला असतो. काही विद्यार्थ्यांनी करिअर कशात करायचं आहे हे आधीच ठरवलेलं असतं. पण काही विद्यार्थी त्यांच्या करिअर बाबत गोंधळलेले असतात. तर अशाच करिअर बाबतीत गोंधळलेल्या विद्यार्थ्यांसाठी आम्ही काही करिअरचे सोपे पर्याय सांगणार आहोत. प्रत्येक विद्यार्थ्याला कोणत्या ना कोणत्या … Read more

General Knowledge : स्पर्धा परीक्षांसाठी अशी करा ‘GK’ ची तयारी; जाणून घ्या काही सोप्या टिप्स

GK Updates 1 Apr

करिअरनामा ऑनलाईन । जगभरात नोकरीसाठी स्पर्धा वाढली आहे. कोणतीही (General Knowledge) प्रायव्हेट कंपनी असो की सरकारी संस्था नोकर भरतीच्यावेळी परीक्षा घेण्यात येते. त्यासाठी कंपनीत असलेल्या पोस्टनुसार प्रश्न विचारले जातात. त्यात जर सरकारी नोकरी असेल तर त्यात गणित (Maths), विज्ञान (Science), मेंटल स्किल्स (Mental Skills) बरोबरच सामान्य ज्ञानाबद्दलही (General Knowledge) प्रश्न विचारले जातात. मात्र अनेकदा विद्यार्थी … Read more

Digital Marketing : ‘या’ 7 क्षेत्रात तुमचे करिअर चमकेल!! लाईफ होईल एकदम सेट

Digital Marketing

करिअरनामा ऑनलाईन । कोरोना महामारी आणि त्यामुळे अंमलात आलेल्या (Digital Marketing) लॉकडाऊनमुळे गेली अडीच वर्षे संपूर्ण जगासमोर आव्हाने उभी ठाकली होती. कोरोनामुळे उद्भवलेल्या आपत्तीने आरोग्यसेवा, जीवनशैली आणि कामात संपूर्ण बदल घडवून आणला. या दिवसात तुम्ही डिजिटल मार्केटिंग नोकऱ्यांच्या जाहिराती पाहिल्या आहेत का? म्हणूनच आजकाल प्रत्येक तिसरी सूचना डिजिटल मार्केटिंगची असते. कोरोना काळात जेव्हा लॉकडाऊनमुळे माणसाला … Read more

Top 10 Law Colleges in maharashtra : वकिलांची मागणी वाढतेय!! लॉ करण्यासाठी ‘ही’ आहेत महाराष्ट्रातील टॉप 10 लॉ कॉलेजेस 

Top 10 Law Colleges in maharashtra

करिअरनामा ऑनलाईन । ज्या तरुणांना आपले करिअर (Top 10 Law Colleges in maharashtra) समाजात उच्च स्थानावर नेऊन ठेवायचे आहे त्यांच्यासाठी ही माहिती उपयुक्त ठरणार आहे. सध्या खासगी आणि सार्वजनिक क्षेत्रांत दिवसागणिक वकिलांची आवश्यकता भासत आहे. तुम्हालाही या क्षेत्रात करिअर करण्यात रस आहे का? चला तर… लॉचं म्हणजेच कायद्याचं शिक्षण देणाऱ्या महाराष्ट्रातील संस्था, आवश्यक कौशल्य आणि … Read more