10वी & 12वी पास विद्यार्थ्यांना संधी ! कामठी कॅन्टोनमेंट बोर्ड अंतर्गत भरती

करिअरनामा ऑनलाईन – कामठी कॅन्टोनमेंट बोर्ड अंतर्गत विविध पदांच्या 04 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख 11 एप्रिल 2022 आहे.अधिकृत वेबसाईट – https://kamptee.cantt.gov.in/

एकूण जागा – 04

पदाचे नाव & जागा –
1.असिस्टंट टीचर – 02 जागा
2.मिडवाईफ – 01 जागा
3.महिला वॉर्ड सर्व्हंट – 01 जागा

शैक्षणिक पात्रता –

1.असिस्टंट टीचर – 50% गुणांसह 12 वी पास + D.Ed किंवा 50% गुणांसह 12 वी पास B.Ed + CTET/ TET + MS-CIT.

2.मिडवाईफ – 10 वी पास + ANM + महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिल नोंदणी.

3.महिला वॉर्ड सर्व्हंट – 10 वी पास.

वयाची अट – 21 to 30 वर्षापर्यंत

वेतन – 15000/- to 47600/-

अर्ज शुल्क – 200/-

नोकरीचे ठिकाण – कामठी

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

निवड करण्याची पद्धत – writing test & skill test

अर्ज पाठविण्याचा पत्ता – Chief Executive Officer, Cantonment Board Kamptee, District – Nagpur, State – Maharashtra, Pin – 441001

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 11 एप्रिल 2022 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://kamptee.cantt.gov.in/

मूळ जाहिरात – PDF

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com