Cantonment Board Belgaum Recruitment 2021 | कॅन्टोन्मेंट बोर्ड बेळगाव अंतर्गत विविध पदांच्या 13 जागांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन – कॅन्टोन्मेंट बोर्ड बेळगाव अंतर्गत विविध पदांच्या 13 जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांनकडून अर्ज मागविण्यात आले आहेत.इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पध्दतीने करायचा असून, अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 मार्च 2021 आहे. अधिकृत वेबसाईट – https://belgaum.cantt.gov.in/

एकूण जागा –13

पदाचे नाव & जागा –
1.Chowkidar – 01 जागा
2.Safaiwala – 08 जागा
3.Wireman – 01 जागा
4.Primary Assistant Teacher – 01 जागा
5.Second Division Clerk – 01 जागा
6.Stenographer – 01 जागा

शैक्षणिक पात्रता – 

1.Chowkidar – 7th Pass
2.Safaiwala – 7th Pass
3.Wireman – Must have Passed SSLC.& ITI
4.Primary Assistant Teacher – D.Ed / B.Ed
5.Second Division Clerk – PUC2 Years
6.Stenographer – Must Have passed 10+2

वयाची अट –
1.Chowkidar – 28 years
2.Safaiwala – 25/28/30 years category नुसार
3.Wireman – 25 years
4.Primary Assistant Teacher – 30 years
Second Division 5.Clerk – 25 years
6.Stenographer – 25 years

नोकरीचे ठिकाण – बेळगाव

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता – Chief Executive Officer, Cantonment Board, Belgaum

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 19 मार्च 2021

मूळ जाहिरात – PDF

अधिकृत वेबसाईट – https://belgaum.cantt.gov.in/

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com