CA इंटरमीडिएट, फाउंडेशन निकाल कधी होणार जाहीर ? अधिकाऱ्यांनी दिली माहिती

करिअरनामा ऑनलाईन । भारतीय चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया (आयसीएआय) सीए फाउंडेशन आणि इंटरमिजिएट परीक्षेचा निकाल ७ फेब्रुवारी किंवा ८ फेब्रुवारी रोजी जाहीर करणार असल्याचे आयसीएआयच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. सीए इंटर आणि फाउंडेशनचा निकाल जाहीर करण्यास आणखी काही कालावधी लागेल. सीए फाउंडेशन आणि सीए इंटरमिजिएटच्या विध्यार्थ्यांना उमेदवारांना सीए निकाला संदर्भातील अधिकृत अधिसूचनाची प्रतीक्षा करण्यास त्यांनी सांगितले आहे. CA Intermediate CA Foundation Result Update

आयसीएआयचे सीसीएम धीरज खंडेलवाल यांनी ट्वीट करून माहिती दिली आहे. त्यांनी १ फेब्रुवारीला ट्वीट करून सांगितले होते की चार्टर्ड अकाउंटंट इंटर आणि फाउंडेशनचे संभाव्य निकाल ३ फेब्रुवारीपर्यंत जाहीर केले जातील.

आयसीएआय आपली वेबसाइट icai.org सोबत अन्य दोन वेबसाइट्स वर निकाल जाहीर करणार आहे. विद्यार्थी रजिस्टर्ड ई-मेल आईडी आणि एसएमएस द्वारे आपला निकाल मिळवू शकणार आहेत.

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

करिअरनामा आता टेलिग्रामवरही आहे. आमचं चॅनेल (@careernamaofficial) करण्यासाठी येथे क्लिक करा  आणि नोकरी व करिअर विषयी सर्व महत्त्वाचे अपडेट मिळवा.   

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com