भारतीय पशुपालन निगम लिमिटेड अंतर्गत 3777 जागांसाठी बंपर भरती

करिअरनामा ऑनलाईन ।भारती पशुुपलन निगम लिमिटेड अंतर्गत विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 डिसेंबर 2020 आहे.अधिकृत वेबसाईट – https://www.bharatiyapashupalan.com/

पदाचा सविस्तर तपशील – 

1 ) पदाचे नावTraining Control Officer

पदसंख्या – 33 

पात्रता -Any Graduates

वयाची अट –  25 ते  45 वर्ष

वेतन – 21,700 रुपये

शुल्क – 944 रुपये

2 ) पदाचे नावTraining Incharge 

पदसंख्या – 287

पात्रता – Any Graduates

वयाची अट – 21 ते  40 वर्ष

वेतन – 18,500 रुपये

शुल्क – 826 रुपये

3 ) पदाचे नावTraining Coordinator 

पदसंख्या – 574

पात्रता –12th Std pass

वयाची अट –  21 ते  40 वर्ष

वेतन – 15,600/-

शुल्क – 708रुपये

4 )पदाचे नाव Training AIDS 

पदसंख्या – 2870 

पात्रता – 10th std Pass

वयाची अट – 21 ते  40 वर्ष

वेतन – 12,800 रुपये

शुल्क – 590 रुपये

नोकरीचे ठिकाण – Across India

अर्ज पद्धती – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 21 डिसेंबर 2020

मूळ जाहिरात – PDF

ऑनलाईन अर्ज करा – click here

अधिकृत वेबसाईट – https://www.bharatiyapashupalan.com/

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com