BSF Recruitment 2022 : 10 वी/ITI उत्तीर्णांना सरकारी नोकरी; सीमा सुरक्षा दलात 1300+ पदांवर होणार भरती

करिअरनामा ऑनलाईन। सीमा सुरक्षा दल अंतर्गत हेड कॉन्स्टेबल (रेडिओ ऑपरेटर), आणि हेड कॉन्स्टेबल (रेडिओ मेकॅनिक) पदांच्या (BSF Recruitment 2022) रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 सप्टेंबर 2022 आहे.

संस्था – सीमा सुरक्षा दल (Border Security Force)

भरले जाणारे पद – हेड कॉन्स्टेबल (रेडिओ ऑपरेटर), आणि हेड कॉन्स्टेबल (रेडिओ मेकॅनिक)

पद संख्या – 1312 पदे

वय मर्यादा – 18 ते 25 वर्षे

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 19 सप्टेंबर 2022

आवश्यक शैक्षणिक पात्रता – (BSF Recruitment 2022)

  • हेड कॉन्स्टेबल (रेडिओ ऑपरेटर) –

उमेदवार SSC + ITI OR HSC with PCM (60% Marks) उत्तीर्ण असणे आवश्यक.

  • हेड कॉन्स्टेबल (रेडिओ मेकॅनिक) –

उमेदवार SSC + ITI OR HSC with PCM (60% Marks) उत्तीर्ण असणे आवश्यक.

मिळणारे वेतन –

हेड कॉन्स्टेबल (रेडिओ ऑपरेटर) रु. 25,500/- ते 81,100/- दरमहा

हेड कॉन्स्टेबल (रेडिओ मेकॅनिक) रु. 25,500/- – 81,100/- दरमहा

असा करा अर्ज –

  1. वरील पदांकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  2. पात्र उमेदवारांनी केवळ दिलेल्या वेबसाइटद्वारे ऑनलाइन अर्ज करणे आवश्यक आहे.
  3. अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
  4. अर्ज करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा. (BSF Recruitment 2022)
  5. अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 सप्टेंबर 2022 आहे.
  6. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.

BSF Bharti 2022

काही महत्वाच्या लिंक्स –

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

अधिकृत वेबसाईट – bsf.nic.in

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com