Trending

[/vc_column][/vc_row][vc_row][vc_column width=”2/3″]

Recent Posts

[/vc_column][vc_column width=”1/3″ el_class=”sticky-column”]
[/vc_column][/vc_row][vc_row full_width=”stretch_row” css=”.vc_custom_1509976119349{padding-bottom: 30px !important;background-color: #181b2a !important;}”][vc_column]

Latest Videos

[/vc_column][/vc_row][vc_row][vc_column width=”2/3″][vc_row_inner][vc_column_inner width=”1/2″]

Travel

[/vc_column_inner][vc_column_inner width=”1/2″]

Food

[/vc_column_inner][/vc_row_inner]

Lifestyle

Don’t Miss

खुशखबर…#Infosys देणार 26,000 फ्रेशर्सना नोकरीची संधी; जाणुन घ्या अधिक

करिअरनामा ऑनलाईन : तुम्ही देखील फ्रेशर आहात आणि चांगल्या कंपनी मध्ये नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी खुशखबर आहे. भारतातील दुसर्‍या क्रमांकाची सॉफ्टवेअर कंपनी इन्फोसिस अंतर्गत भारत आणि परदेशातील महाविद्यालयांमधील 26,000 फ्रेशर्स…

Breaking News : 10 वी 12 वी पाठोपाठ आता वैद्यकीय परीक्षाही पुढे ढकलल्या; राज्य सरकारचा मोठा निर्णय

करिअरनामा ऑनलाइन | राज्यातील वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी सरकारने वैद्यकीय शिक्षण विभागाच्या परीक्षाही पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबतची माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी दिली आहे. यापूर्वी एमपीएससी…

HMT Recruitment 2021 | मशीन टूल्स लि.अंतर्गत विविध पदांच्या जागांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन - HMT मशीन टूल्स लिमिटेड अंतर्गत विविध पदांच्या 12 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख 29 एप्रिल 2021 आहे.अधिकृत वेबसाईट -…

MPSC Mains | राज्यसेवा मुख्य परीक्षेचा अभ्यास 4 महिन्यात कसा करावा?

करिअरनामा ऑनलाइन - कोरोना मुळे संयुक्त पुर्व परीक्षा पुढे गेली आहे , प्रस्तावित वेळापत्रक नाही , पुढील काळ अनिश्चित आहे या काळाचा MPSC परीक्षार्थींनी सदुपयोग करून घ्यावा. जेणेकरून येणार्या काळात पद मिळणे सोपे होईल २१ मार्च ची राज्यसेवा…

Breaking News : 10 वी चे निकाल वस्तुनिष्ठ निकषांच्या आधारे करणार? शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांचे…

मुंबई । राज्यात कोरोनाची गंभीर परिस्थिती पाहता इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याची माहिती शिक्षण मंत्र्यांनी काही दिवसांपूर्वी दिली आहे. तसेच केंद्र सरकारने सीबीएसई बोर्डाची दहावीची परीक्षा रद्द केली असून बारावीची…

CDAC Recruitment 2021 | प्रगत संगणन विकास केंद्रात विविध पदांच्या 113 जागांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन - (CDAC) प्रगत संगणन विकास केंद्रात विविध पदांच्या 113 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करता येणार आहे.अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 एप्रिल 2021 आहे.अधिकृत वेबसाईट…

ICMR Pune Recruitment 2021 | राष्ट्रीय एड्स संशोधन संस्था,पुणे अंतर्गत 04 जागांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन - राष्ट्रीय एड्स संशोधन संस्था,पुणे अंतर्गत 04 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन / ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतीने करता येणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 एप्रिल 2021…
[/vc_column][vc_column width=”1/3″ el_class=”sticky-column”][newsletter-pack newsletter=”3219″ style=”style-2″ si_style=”t1-s1″ title=”” show_title=”0″ icon=”” css=”” css-class=”” custom-id=””]

[/vc_column][/vc_row][vc_row][vc_column]

Daily News

[/vc_column][/vc_row]