BPCL Apprenticeship 2022 : इंजिनियर्ससाठी मोठी संधी!! भारत पेट्रोलियममध्ये भरती सुरु

करिअरनामा ऑनलाईन। भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या (BPCL Apprenticeship 2022) माध्यमातून पदवीधर अप्रेंटिस पदांच्या 102 जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 सप्टेंबर 2022 आहे.

संस्था – भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 13 सप्टेंबर 2022

पद संख्या – 102 पदे

संस्था – भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड

नोकरी करण्याचे ठिकाण – कोची

भरती प्रकार – सरकारी

भरले जाणारे पद – पदवीधर अप्रेंटिस

आवश्यक शैक्षणिक पात्रता – (BPCL Apprenticeship 2022)

इंजिनिअरिंग पदवी (केमिकल/सिव्हिल/कॉम्प्युटर सायन्स/ इलेक्ट्रिकल/IT/कॉम्प्युटर सायन्स/सेफ्टी/ इंस्ट्रूमेंटेशन/मेकॅनिकल/मेटलर्जी)

मिळणारे वेतन – 25,000/- दरमहा

वय मर्यादा –

कमीत कमी – 18 वर्ष

जास्तीत जास्त – 27 वर्ष

अर्ज फी –
Open/OBC/EWS – फि नाही

SC/ST – फि नाही

PWD/ Female – फि नाही

पात्रता –

पुरुष
महिला

असा करा अर्ज –

  1. सर्वप्रथम जाहीर झालेली जाहिरात (PDF) पर्यायाववर क्लिक करा.
  2. जाहीर झालेले Notification PDF मध्ये ओपन होईल ते पूर्ण वाचून घ्या.
  3. किंवा भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड च्या अधिकृत वेबसाईट www.bharatpetroleum.com ला भेट द्या.
  4. अर्ज करण्याची शेवटची दिनांक 13 सप्टेंबर 2022 आहे.
  5. खाली दिलेल्या ऑनलाईन अर्ज पर्यायावर क्लिक करा. (BPCL Apprenticeship 2022)
  6. आपण भरती च्या पोर्टल वरती पोहचाल.
  7. अधिकृत पोर्टलवर सर्व अटी व शर्ती वाचून घ्या.
  8. अधिकृत पोर्टलवर आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरा.
  9. अर्ज भरून झाल्यावर अर्जाची प्रिंट काढून घ्या.

काही महत्वाच्या लिंक्स –

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

अधिकृत वेबसाईट – www.bharatpetroleum.com

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com