10वी पास विद्यार्थ्यांना मोठी संधी ! मुंबई उच्च न्यायालय अंतर्गत भरती

करिअरनामा ऑनलाईन – मुंबई उच्च न्यायालय अंतर्गत विविध पदांच्या 08 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 एप्रिल  2022 आहे.अधिकृत वेबसाईट – https://bhc.gov.in/

एकूण जागा – 08

पदाचे नाव – वाहन चालक

शैक्षणिक पात्रता – 10 वी उत्तीर्ण किंवा समतुल्य + मराठी व हिंदी भाषा लिहिता, वाचता व बोलता येणे + हलके मोटार वाहन (LMV) चालवण्याचा परवाना + 03 वर्षे अनुभव.

वयाची अट – 21 to 38 वर्षापर्यंत

वेतन –
19900/- to 63200/-

अर्ज शुल्क – 100/-

नोकरीचे ठिकाण – संपूर्ण महाराष्ट्र

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

निवड करण्याची पद्धत – लेखी परीक्षेद्वारे

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 11 एप्रिल 2022 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://bhc.gov.in/

मूळ जाहिरात –  pdf

ऑनलाईन अर्ज करा – click here

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com