Bombay High Court Recruitment 2021 | मुंबई उच्च न्यायालय अंतर्गत विविध पदांच्या 49 जागांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन – मुंबई उच्च न्यायालय अंतर्गत विविध पदांच्या 49 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन/ ऑनलाईन (ई-मेल)/ ऑफलाईन पध्दतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ( पदांनुसार ) 27 मे 2021 , 03 जून 2021 & 07 जून 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – bombayhighcourt.nic.in

एकूण जागा – 49

पदाचे नाव & जागा & शैक्षणिक पात्रता –
1.न्यायिक अधिकारी – 08 जागा
शैक्षणिक पात्रता – सेवानिवृत्त अधिकारी

2.वरिष्ठ प्रणाली अधिकारी – 17 जागा
शैक्षणिक पात्रता – बी.ई. / बी.टेक संगणक विज्ञान / अभियांत्रिकी किंवा माहिती तंत्रज्ञान किंवा इलेक्ट्रॉनिक अभियांत्रिकी पदवी किंवा समकक्ष

3.यंत्रणा अधिकारी – 24 जागा
शैक्षणिक पात्रता – 01. बी.ई. / बी.टेक संगणक विज्ञान / अभियांत्रिकी किंवा माहिती तंत्रज्ञान किंवा इलेक्ट्रॉनिक अभियांत्रिकी पदवी किंवा समकक्ष 02. 01 वर्षे अनुभव.

शुल्क – शुल्क नाही

वेतन –
1.वरिष्ठ प्रणाली अधिकारी – 46,000/-

2.यंत्रणा अधिकारी – 40000/-

नोकरी ठिकाण – संपूर्ण महाराष्ट्र.Bombay High Court Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन/ ऑनलाईन (ई-मेल)

अर्ज करण्याचा पत्ता – [email protected]

अर्ज करण्याची शेवटची तारीख –
1.न्यायिक अधिकारी – 07 जून 2021

2.वरिष्ठ प्रणाली अधिकारी, यंत्रणा अधिकारी – 27 मे 2021 & 03 जून 2021

अधिकृत वेबसाईट – bombayhighcourt.nic.in

जाहिरात क्रमांक 1 –  PDF

जाहिरात क्रमांक 2 – PDF

ऑनलाईन अर्ज करा – click here

 नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com