BOI Recruitment 2021 | बँक ऑफ इंडिया येथे कौन्सेलर पदांच्या जागांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन – बँक ऑफ इंडिया येथे कौन्सेलर पदांच्या 03 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 एप्रिल 2021 आहे. अधिकृत वेबसाईट -https://www.bankofindia.co.in/

एकूण जागा – 3

पदाचे नाव – कौन्सेलर

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी जाहिरात बघावी

वयाची अट – 62 वर्षांपर्यंत

वेतन – नियमांनुसार

नोकरीचे ठिकाण – गोंदिया, भंडारा, गडचिरोली.BOI Recruitment 2021

अर्ज पाठविण्याचा पत्ता – विभागीय व्यवस्थापक, बँक ऑफ इंडिया, नागपूर क्सोन एस. व्ही. पटेल मार्ग नागपूर – 440001

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 17 एप्रिल 2021

मूळ जाहिरात – PDF

अर्जचा नमुना – click here

अधिकृत वेबसाईट – https://www.bankofindia.co.in/

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com