BNP Recruitment 2021 | बँक नोट प्रेस देवास अंतर्गत विविध पदांच्या 135 जागांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन – बँक नोट प्रेस देवास अंतर्गत विविध पदांच्या 135 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहेअर्ज करण्याची शेवटची तारीख 18 जून 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – www.bnpdewas.spmcil.com

एकूण जागा – 135

पदाचे नाव & जागा & शैक्षणिक पात्रता –

1.वेलफेयर ऑफिसर – 01 जागा
शैक्षणिक पात्रता – (i) पदवीधर (ii) सामाजिक विज्ञान पदवी/डिप्लोमा

2.सुपरवाइजर (इंक फॅक्टरी) – 01 जागा
शैक्षणिक पात्रता – प्रथम श्रेणी डाईस्टफ टेक्नोलॉजी / पेंट टेक्नोलॉजी / सर्फेस कोटिंग टेक्नोलॉजी / प्रिंटिंग इंक/ प्रिंटिंग टेक्नोलॉजी डिप्लोमा/B.E/B.Tech किंवा B.Sc (केमिस्ट्री)

3.सुपरवाइजर (IT) – 01 जागा
शैक्षणिक पात्रता – प्रथम श्रेणी IT/कॉम्प्युटर सायन्स डिप्लोमा/B.E/B.Tech/B.Sc Engg.

4.ज्युनियर ऑफीस असिस्टंट – 15 जागा
शैक्षणिक पात्रता – (i) 55% गुणांसह पदवीधर (ii) संगणकावर इंग्रजी टायपिंग 40.श.प्र.मि./हिंदी 30.श.प्र.मि.

5.ज्युनियर टेक्निशियन (इंक फॅक्टरी) – 60 जागा
शैक्षणिक पात्रता – ITI (डाईस्टफ टेक्नोलॉजी / पेंट टेक्नोलॉजी / सर्फेस कोटिंग टेक्नोलॉजी / प्रिंटिंग इंक/ प्रिंटिंग टेक्नोलॉजी)

6.ज्युनियर टेक्निशियन (प्रिंटिंग) – 23 जागा
शैक्षणिक पात्रता – ITI (प्रिंटिंग ट्रेड)

7.ज्युनियर टेक्निशियन (इलेक्ट्रिकल/IT) – 15 जागा
शैक्षणिक पात्रता – ITI (इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स)

8.ज्युनियर टेक्निशियन (मेकॅनिकल/AC) – 15 जागा
शैक्षणिक पात्रता – ITI (फिटर/मशीनिस्ट/टर्नर/इंस्ट्रूमेंट मेकॅनिक/मेकॅनिक मोटर व्हेईकल)

9.सेक्रेटरियल असिस्टंट (IGM नोएडा) – 01 जागा
शैक्षणिक पात्रता – (i) 55% गुणांसह पदवीधर (ii) हिंदी/इंग्रजी स्टेनोग्राफी 80.श.प्र.मि. (iii) इंग्रजी/हिंदी टायपिंग 40.श.प्र.मि.

10.ज्युनियर ऑफीस असिस्टंट (IGM नोएडा) 03
शैक्षणिक पात्रता – (i) 55% गुणांसह पदवीधर (ii) संगणकावर इंग्रजी टायपिंग 40.श.प्र.मि./हिंदी 30.श.प्र.मि.

वयाची अट – 11 जून 2021 रोजी, [SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट]

पद क्र.1 ते 3 – 18 to 30 वर्षे

पद क्र.4, 9 & 10 – 18 to 28 वर्षे

पद क्र.5 ते 8 – 18 to 25 वर्षे

परीक्षा शुल्क – General/OBC/EWS: ₹600/- [SC/ST: ₹200/-]

नोकरी ठिकाण – देवास (MP) & IGM नोएडा.BNP Recruitment 2021

वेतन –
21540/- to 1,03,000

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज सुरु होण्याची तारीख – 12 मे 2021

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 18 जून 2021

परीक्षा देण्याची तारीख – जुलै/ ऑगस्ट 2021

स्टेनोग्राफी आणि टाइपिंग चाचणी – जुलै / ऑगस्ट 2021

अधिकृत वेबसाईट – www.bnpdewas.spmcil.com

मूळ जाहिरात – PDF

ऑनलाईन अर्ज करा – click here

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com