7वी पास विद्यार्थ्यांना मोठी संधी ! भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिका अंतर्गत भरती

करिअरनामा ऑनलाईन – भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिका (BNCMC) अंतर्गत समुदाय समन्वयक पदांच्या 21 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख 05 एप्रिल  2022 आहे.अधिकृत वेबसाईट – https://bncmc.gov.in/

एकूण जागा – 21

पदाचे नाव – समुदाय समन्वयक (महिला).

शैक्षणिक पात्रता – 07 वी पास + हिंदी व उर्दू भाषा बोलणे व लिहिता येणे आवश्यक

वयाची अट – 21 वर्षापासून

वेतन – 5000/-

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – भिवंडी निजामपूर शहर.BNCMC Recruitment 2022

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता – वैद्यकीय आरोग्य विभाग, 6 वा मजला, नवीन प्रशासकीय इमारत, भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिका, भिवंडी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 05 एप्रिल 2022 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://bncmc.gov.in/

मूळ जाहिरात –  pdf

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com