करिअरनामा ऑनलाईन – भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिका अंतर्गत विविध पदांच्या 49 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख 15 फेब्रुवारी 2022 आहे.अधिकृत वेबसाईट – https://bncmc.gov.in/
एकूण जागा – 49
पदाचे नाव & जागा –
1.स्टाफ नर्स – 30 जागा
2.लॅब टेक्निशियन – 19 जागा
शैक्षणिक पात्रता –
1.स्टाफ नर्स – 12 वी पास + GNM/ B.Sc (नर्सिंग) + MNC नोंदणी.
2.लॅब टेक्निशियन – B.Sc + DMLT.
वयाची अट – 65 वर्षापर्यंत
वेतन – 17000/- to 20000/-
अर्ज शुल्क – नाही
नोकरीचे ठिकाण – भिवंडी निजामपूर शहर.BNCMC Recruitment 2022
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
अर्ज पाठविण्याचा पत्ता – भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिका, नवीन प्रशासकीय इमारत, वैद्यकीय आरोग्य विभाग, 6 वा मजला भिवंडी.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 15 फेब्रुवारी 2022 आहे.
अधिकृत वेबसाईट – https://bncmc.gov.in/
मूळ जाहिरात – PDF
नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob
Click Here To Join Our Whatsapp Group
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com