BNCMC Recruitment 2021 | भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिका अंतर्गत विविध पदांच्या जागांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन – भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिका अंतर्गत विविध पदांच्या 66 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकरिता मुलाखतीचे आयोजन करण्यात आले आहे.निवड थेट मुलाखत पध्दतीने होणार असून, मागवण्यात येत आहेत, मुलाखत देण्याची तारीख 11 मे 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – www.bncmc.gov.in

एकूण जागा – 66

पदाचे नाव & शैक्षणिक पात्रता –

1.वैद्यकीय अधिकारी – 24 जागा
शैक्षणिक पात्रता – मान्यता प्राप्त विद्यापीठाची एम.बी.बी.एस. पदवी

2.स्टाफ नर्स – 42 जागा
शैक्षणिक पात्रता – जी.एन.एम./बी.एस.सी. नर्सिंग अभ्यासक्रम उत्तीर्ण, महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिलची नोंदणी आवश्यक.

परीक्षा शुल्क – शुल्क नाही

वेतन – 40,000/- to 1,00,000/-

नोकरीचे ठिकाण – भिवंडी, जि. ठाणे (महाराष्ट्र). BNCMC Recruitment 2021

निवड करण्याची पद्धत – मुलाखतीद्वारे

मुलाखत देण्याची तारीख – 11 मे 2021

मुलाखत देण्याचे ठिकाण – भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिका दालन क्र. 506, पाचवा मजला, काप आळी, भिवंडी जि. ठाणे.

अधिकृत वेबसाईट – www.bncmc.gov.in

मूळ जाहिरात – PDF

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com