BMC Recruitment 2021 | बृहन्मुंबई महानगरपालिक अंतर्गत डेटा एन्ट्री ऑपरेटर पदांच्या जागांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन – बृहन्मुंबई महानगरपालिक अंतर्गत डेटा एन्ट्री ऑपरेटर पदांच्या 15 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  पोहचण्याची शेवटची तारीख 22 डिसेंबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://portal.mcgm.gov.in/irj/portal/anonymous

एकूण जागा – 15

पदाचे नाव – डेटा एन्ट्री ऑपरेटर.

शैक्षणिक पात्रता – 50% गुणांसह मराठी विषयासह 12 वी पास + इंग्रजी व मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. + MS-CIT.

वयाची अट – 18 to 33 वर्षापर्यंत

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – मुंबई.BMC Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता – बा.य.ल. नायर धर्मा रुग्णालय, डॉ. ए. एल. नायर रोड, मुंबई सेंट्रल, मुंबई – 400008

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 22 डिसेंबर  2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://portal.mcgm.gov.in/irj/portal/anonymous

मूळ जाहिरात – PDF

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://www.careernama.com