भारतीय मानक ब्यूरो मध्ये 171 जागांसाठी भरती जाहीर

करिअरनामा ऑनलाईन । भारतीय मानक ब्यूरो मध्ये 171 जागांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्जऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २६ सप्टेंबर 2020 आहे. अधिकृत वेबसाईट – https://bis.gov.in/

पदाचे नाव पदसंख्या –

सहाय्यक संचालक (प्रशासन व वित्त) – २

सहाय्यक संचालक (विपणन व ग्राहक व्यवहार) – १

सहाय्यक संचालक (ग्रंथालय) – १

सहाय्यक विभाग अधिकारी – १७

स्वीय सहाय्यक – १६

कनिष्ठ अनुवादक (हिंदी) – १

ग्रंथालय सहाय्यक – १

स्टेनोग्राफर – १७

वरिष्ठ सचिवालय सहाय्यक – ७९

कनिष्ठ सचिवालय सहाय्यक – ३६

पात्रता –  पदाच्या आवश्यकतेनुसार मूळ जाहिरात पाहावी

नोकरी ठिकाण – संपूर्ण भारत

शुल्क – शुल्क नाही

अर्ज पद्धती – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – २६ सप्टेंबर 2020

Admit Card – २० ऑक्टोबर 2020

परीक्षा (Online) – ८ नोव्हेंबर 2020

मूळ जाहिरात – PDF (www.careernama.com)

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी – click here

अधिकृत वेबसाईट – https://bis.gov.in/

नोकरी आणि करिअर विषयक अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – www.careernama.com

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकाव WhatsApp करा आणि लिहा HelloJob.

करिअरनामा आता टेलिग्रामवरही आहे. आमचं चॅनेल (@careernamaofficial) करण्यासाठी येथे क्लिक करा  आणि नोकरी व करिअर विषयी सर्व महत्त्वाचे अपडेट मिळवा.

अधिक माहितीसाठी पहा - https://www.careernama.com