BHEL Recruitment 2022 | भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड, नागपूर अंतर्गत भरती

करिअरनामा ऑनलाईन – भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड, नागपूर अंतर्गत विविध पदांच्या 75 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  करण्याची शेवटची तारीख 17 जानेवारी  2022 आहे.अधिकृत वेबसाईट – http://bhel.com/

एकूण जागा – 75

पदाचे नाव – वेल्डर

शैक्षणिक पात्रता – (i) ITI (वेल्डर) (ii) बॉयलर वेल्डर प्रमाणपत्र (iii) 02 वर्षे अनुभव

वयाची अट – 34 वर्षापर्यंत

वेतन – 70000/- to 200000/-

अर्ज शुल्क – 200/-

नोकरीचे ठिकाण – नागपूर.BHEL Recruitment 2022

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन /ऑनलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता – Sr. Deputy General Manager (HR) BHEL, Power Sector Western Region, Shree Mohini Complex, 345 Kingsway, Nagpur – 440001

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – 17 जानेवारी  2022 आहे.

ऑफलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – 17 फेब्रुवारी 2022

अधिकृत वेबसाईट – http://bhel.com/

मूळ जाहिरात pdf

ऑनलाईन अर्ज करा –  click here

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com