BHEL Recruitment 2021 | भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लि. अंतर्गत भरती

करिअरनामा ऑनलाईन – भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लि. अंतर्गत विविध पदांच्या 16 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. ऑनलाईन अर्ज  करण्याची शेवटची तारीख 07 डिसेंबर 2021 आहे आणि अर्जाची प्रिंट पोस्टाने पाठविण्याची शेवटची तारीख 10 डिसेंबर 2021 आहे. अधिकृत वेबसाईट – http://bhel.com/

एकूण जागा – 16

पदाचे नाव & जागा –
1.इंजिनिअर (FTA – सिव्हिल) – 08 जागा
2.सुपरवायझर (FTA – सिव्हिल) – 08 जागा

शैक्षणिक पात्रता – 

1.इंजिनिअर (FTA – सिव्हिल) – सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी/ पदव्युत्तर पदवी + 02 वर्षे अनुभव.

2.सुपरवायझर (FTA- सिव्हिल) – 60% गुणांसह सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा + 02 वर्षे अनुभव.

वयाची अट – 40 वर्षापर्यंत

वेतन – 39670/- to 71040/-

अर्ज शुल्क – 200/-

नोकरीचे ठिकाण – नागपूर.BHEL Recruitment 2021

हे पण वाचा -
1 of 3

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन / ऑनलाईन

अर्जाची प्रिंट पोस्टाने पाठविण्याचा पत्ता – Sr. Deputy General Manager (HR) BHEL, Power Sector Western Region, Shree Mohini Comples, 345 Kingsway, Nagpur – 440001.

अर्जाची प्रिंट पोचण्याची शेवटची तारीख – 10 डिसेंबर 2021

अर्ज ऑनलाईन करण्याची शेवटची तारीख – 07 डिसेंबर 2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – http://bhel.com/

मूळ जाहिरात – PDF

ऑनलाईन अर्ज करा – click here

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://www.careernama.com