BHEL Recruitment 2021 | भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड अंतर्गत विविध पदांच्या जागांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन – भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड अंतर्गत विविध पदांच्या 11 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख 04 मे 2021 आहे.अधिकृत वेबसाईट -https://bhel.com/

एकूण जागा – 11

पदाचे नाव & जागा –
1.तज्ञ – 5 जागा
2.वैद्यकीय अधिकारी – 06 जागा

शैक्षणिक पात्रता –
1.तज्ञ – MS/DNB,MD/DNB,MD/DNB / PG Diploma

2.वैद्यकीय अधिकारी – MBBS

वयाची अट – 65 वर्षापर्यंत

वेतन –
1.तज्ञ – 660-/ ( per hour)
2.वैद्यकीय अधिकारी – 440-/ (per hour)

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – हैद्राबाद.BHEL Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता – SR.MANAGER/HR-RMX, HRM Dept., Ground Floor, Administrative Building, BHEL, RC Puram, Hyderabad, 502032

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 04 मे 2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://bhel.com/

मूळ जाहिरात – PDF

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com