Bharati Vidyapeeth Recruitment : प्राध्यापकांसाठी सांगलीत नोकरीची संधी!! भारती विद्यापिठात भरती सुरु

करिअरनामा ऑनलाईन। भारती विद्यापीठ अंतर्गत मातोश्री बयाबाई श्रीपतराव कदम कन्या महाविद्यालय, कडेगांव (Bharati Vidyapeeth Recruitment) येथे सहाय्यक प्राध्यापक पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून एकूण 75 जागा भरल्या जाणार आहेत. इच्छुक उमेदवारांकरिता मुलाखतीचे आयोजन करण्यात आले आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 23 ऑगस्ट 2022 आहे.

संस्था – भारती विद्यापीठ अंतर्गत मातोश्री बयाबाई श्रीपतराव कदम कन्या महाविद्यालय, कडेगांव

पदाचे नाव – सहाय्यक प्राध्यापक

पद संख्या – 75 पदे

आवश्यक शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मुळ जाहिरात बघा.)

नोकरी करण्याचे ठिकाण – सांगली

निवड प्रक्रिया – मुलाखत

मुलाखतीचा पत्ता – भारती विद्यापीठाचे मातोश्री बयाबाई श्रीपतराव कदम कन्या महाविद्यालय, कडेगांव, ता. कडेगांव जि. सांगली.

मुलाखतीची तारीख – 23 ऑगस्ट 2022

मुलाखतीची वेळ – दुपारी 02:30 वाजता

महत्वाच्या सूचना – (Bharati Vidyapeeth Recruitment)

  1. वरील पदांकरीता निवड प्रक्रिया मुलाखतीद्वारे होणार आहे.
  2. उमेदवाराने संबंधित तारखेला मुलाखतीसाठी दिलेल्या पत्यावर उपस्थित रहायचे आहे.
  3. सदरची जाहिरात विद्यापीठाच्या संकेतस्थळावर अर्जदारांना पाहण्यासाठी उपलब्ध आहे.
  4. उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रासह मुलाखतीस हजर राहावे.
  5. इच्छुक उमेदवारानी दि. 23 ऑगस्ट 2022 रोजी दुपारी 2.30 वाजता मुलाखतीसाठी उपस्थित रहायचे आहे.

Bharati Vidyapeeth Pune Bharti 2022

काही महत्वाच्या लिंक्स –

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

अधिकृत वेबसाईट – bvp.bharatividyapeeth.edu

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com