BEL Recruitment 2021 | भारत इलेक्ट्रॉनिक्स लि. अंतर्गत विविध पदांच्या 49 जागांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन – भारत इलेक्ट्रॉनिक्स लि. अंतर्गत विविध पदांच्या 49 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  करण्याची शेवटची तारीख 04 ऑगस्ट 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – http://www.bel-india.in/

एकूण जागा – 49

पदाचे नाव & जागा –
1.प्रोजेक्ट इंजिनिअर – I (इलेक्ट्रॉनिक्स) – 36 जागा
2.प्रोजेक्ट इंजिनिअर – I (मेकॅनिकल) – 08 जागा
3.प्रोजेक्ट इंजिनिअर – (कॉम्प्युटर सायन्स) – 04 जागा
4.प्रोजेक्ट ऑफिसर – I 01

शैक्षणिक पात्रता –
1.प्रोजेक्ट इंजिनिअर – संबंधित विषयात प्रथम श्रेणी B.E/ B.Tech/ B.Sc (Engg.) + 02 वर्षे अनुभव.
2.प्रोजेक्ट ऑफिसर – I प्रथम श्रेणी MBA/ MSW/ MHRM/ MA सह ह्यूमन रिसोरसेस मध्ये स्पेशलायझेशन.

वयाची अट – 18 to 28 वर्षापर्यंत

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क –

खुला/ 1.ओबीसी – 500/- रुपये.
2.मागासवर्गीय/ PWD फी नाही.

नोकरीचे ठिकाण – हैदराबाद

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 4 ऑगस्ट 2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – http://www.bel-india.in/

मूळ जाहिरात – PDF

ऑनलाईन अर्ज करा – click here

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com