10वी पास ते पदवीधरांपर्यंत मोठी संधी ! ब्रॉडकास्ट इंजीनियरिंग कंसल्टेंट इंडिया लि.मध्ये भरती सुरू !

करिअरनामा ऑनलाईन – ब्रॉडकास्ट इंजीनियरिंग कंसल्टेंट इंडिया लि. अंतर्गत विविध पदांच्या 86 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 एप्रिल  2022 आहे.अधिकृत वेबसाईट – www.becil.com

एकूण जागा – 86

पदाचे नाव & शैक्षणिक पात्रता –
1.MTR (मेडिकल रेकॉर्ड टेक्निशियन) – 34 जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवारांनी मान्यताप्राप्त बोर्ड/विद्यापीठातून B.Sc/ इयत्ता 12 वी/ डिप्लोमा असणे आवश्यक आहे.

2.रोखपाल – 06 जागा
शैक्षणिक पात्रता – मान्यताप्राप्त विद्यापीठातून वाणिज्य शाखेतील पदवी

3.वरिष्ठ मेकॅनिक – 01 जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवारांनी मान्यताप्राप्त बोर्ड / विद्यापीठातून 10 वी / ITI / डिप्लोमा असणे आवश्यक आहे.

4.तांत्रिक सहाय्यक / तंत्रज्ञ – 41 जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवारांनी मान्यताप्राप्त बोर्ड/विद्यापीठातून B.Sc/ इयत्ता 12 वी/ डिप्लोमा असणे आवश्यक आहे.

5.रेडियोग्राफिक तंत्रज्ञ Gr II- 01 जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवारांनी मान्यताप्राप्त बोर्ड/विद्यापीठातून B.Sc/ इयत्ता 12 वी/ डिप्लोमा असणे आवश्यक आहे.

6.लॅब अटेंडंट Gr II- 03 जागा
शैक्षणिक पात्रता – मान्यताप्राप्त बोर्डातून 12 वी / डिप्लोमा पास.

वयाची अट –  18 to 40 वर्षापर्यंत

वेतन – 19900/- to 33450/-

अर्ज शुल्क –
1.सामान्य – 750/- (प्रत्येक अतिरिक्त पदासाठी रु. 500/- अतिरिक्त)
2.ओबीसी – 750/- (प्रत्येक अतिरिक्त पदासाठी रु. 500/- अतिरिक्त)
3.SC/ST – 450/- (प्रत्येक अतिरिक्त पदासाठी रु. 300/- अतिरिक्त)
4.माजी सैनिक – 750/- (प्रत्येक अतिरिक्त पदासाठी रु. 500/- अतिरिक्त)
5.महिला – 750/- (प्रत्येक अतिरिक्त पदासाठी रु. 500/- अतिरिक्त)
6.EWS/PH – 450/- (प्रत्येक अतिरिक्त पोस्टसाठी अतिरिक्त रु.300/-)

नोकरीचे ठिकाण – भोपाळ

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 21 एप्रिल 2022 आहे.

अधिकृत वेबसाईट – www.becil.com

मूळ जाहिरात –  pdf

ऑनलाईन अर्ज करा –  click here

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com