BECIL Recruitment 2021 | ब्रॉडकास्ट इंजिनिअरिंग कंसल्टेंट्स इंडिया लि. मध्ये विविध पदांच्या 99 जागांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन – ब्रॉडकास्ट इंजिनिअरिंग कंसल्टेंट्स इंडिया लि. मध्ये विविध पदांच्या 99 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  पोहचण्याची शेवटची तारीख 08 ऑगस्ट 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://www.becil.com/

एकूण जागा – 99

पदाचे नाव & जागा –
1.हॅंडीमन / लोडर – 75 जागा
2.सुपरवाइजर – 21 जागा
3. सिनियर सुपरवाइजर – 03 जागा

शैक्षणिक पात्रता –
1.हॅंडीमन / लोडर – (i) 08वी उत्तीर्ण (ii) कार्गो हैंडलिंग मध्ये 01 वर्ष अनुभव
2.सुपरवाइजर – (i) पदवीधर (ii) कार्गो इंडस्ट्री मध्ये 01 वर्ष अनुभव
3.सिनियर सुपरवाइजर – (i) पदवीधर (ii) कार्गो इंडस्ट्री मध्ये 02 वर्षे अनुभव

वयाची अट – 
1.हॅंडीमन / लोडर – 45 वर्षापर्यंत
2. सुपरवाइजर – 30 वर्षापर्यंत
3.सिनियर सुपरवाइजर – 35 वर्षापर्यंत

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क – General/OBC – ₹700/- [SC/ST/PH/EWS – ₹450/-]

नोकरीचे ठिकाण – संपुर्ण भारत.BECIL Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 08 ऑगस्ट 2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://www.becil.com/

मूळ जाहिरात – PDF

ऑनलाईन अर्ज करा – click here

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com