ब्रॉडकास्ट इंजीनियरिंग कंसल्टेंट इंडिया लिमिटेड अंतर्गत विविध पदांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन ।ब्रॉडकास्ट इंजीनियरिंग कंसल्टेंट इंडिया लिमिटेड अंतर्गत विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी  अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 नोव्हेंबर 2020आहे. अधिकृत वेबसाईट – www.becil.com

पदांचा सविस्तर तपशील –

पदाचे नाव – वरिष्ठ सॉफ्टवेअर विकसक – एमआयसी, सॉफ्टवेअर डेव्हलपर एमआयसी, सॉफ्टवेअर टेस्टर एमआयसी, यूएक्स / यूआय डिझाइनर – एमआयसी, स्टार्टअप फेलो

पद संख्या – 9 जागा

 पात्रता – मूळ जाहिरात बघावी.

वयाची अट – 40 वर्षापेक्षा जास्त नसावे.

हे पण वाचा -
1 of 2

अर्ज पद्धत्ती – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 24 नोव्हेंबर 2020 

मूळ जाहिरात –PDF

ऑनलाईन अर्ज करा – click here

अधिकृत वेबसाईट – www.becil.com

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकाव WhatsApp करा आणि लिहा HelloJob.

करिअरनामा आता टेलिग्रामवरही आहे. आमचं चॅनेल (@careernamaofficial) करण्यासाठी येथे क्लिक करा  आणि नोकरी व करिअर विषयी सर्व महत्त्वाचे अपडेट मिळवा.

अधिक माहितीसाठी पहा - https://www.careernama.com