BDL Recruitment 2021 | भारत डायनेमिक्स लि.अंतर्गत विविध पदांच्या 70 जागांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन – (BDL) भारत डायनेमिक्स लि.अंतर्गत विविध पदांच्या 70 जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत, पात्र उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा असून,अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 मार्च 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://bdl-india.in/

एकूण जागा – 70

पदाचे नाव & जागा –
1. प्रोजेक्ट इंजिनिअर – 55
2 .प्रोजेक्ट ऑफिसर – 15

शैक्षणिक पात्रता –
1.प्रोजेक्ट ऑफिसर – 01.60% गुणांसह BE/ B.Tech/ B.Sc Engg / Integrated M.E. / M.Tech.(मेकॅनिकल/इलेक्ट्रॉनिक्स/ इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन/ इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रॉनिक्स/कॉम्प्युटर सायन्स/सिव्हिल/IT / ECE) [SC/ST/PWD: 55% गुण] 02. 01 वर्ष अनुभव

2.प्रोजेक्ट इंजिनिअर – 01.60% गुणांसह MBA / MSW /PG डिप्लोमा (HR) / CA / ICWA/ MBA (फायनान्/मार्केटिंग/फॉरेन ट्रेड/सप्लाई चेन मॅनेजमेंट) [SC/ST/PWD: 55% गुण] 02. 01 वर्ष अनुभव

वयाची अट – 18 to 28 वर्षे, [SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट]

नोकरीचे ठिकाण – तेलंगणा & आंध्रप्रदेश

परीक्षा शुल्क – General/OBC/EWS – ₹300/- [SC/ST/PWD – फी नाही]

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – 31 मार्च 2021

अधिकृत वेबसाईट – https://bdl-india.in/

मूळ जाहिरात – PDF

ऑनलाईन अर्ज करा – click here

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com