BDL Recruitment 2021 | भारत डायनेमिक्स लि.अंतर्गत विविध पदांच्या 46 जागांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन – (BDL) भारत डायनेमिक्स लि.अंतर्गत विविध पदांच्या 46 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  करण्याची शेवटची तारीख 19 जुलै 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://bdl-india.in/

एकूण जागा – 46

पदाचे नाव & जागा –
1.जनरल मॅनेजर (HR) – 01 जागा
2 .डेप्युटी जनरल मॅनेजर – 03 जागा
3. मेडिकल ऑफिसर – 02 जागा
4 .असिस्टंट मॅनेजर (सेफ्टी) – 03 जागा
5 .मॅनेजमेंट ट्रेनी (MT) – 37 जागा

शैक्षणिक पात्रता –

1.जनरल मॅनेजर (HR) – (i) प्रथम श्रेणी MBA किंवा HR/PM & IR/ PG डिप्लोमा (पर्सनेल मॅनेजमेंट/सोशल सायन्स/सोशल वेलफेयर/सोशल वर्क) (ii) 18 वर्षे अनुभव

2 .डेप्युटी जनरल मॅनेजर – (i) प्रथम श्रेणी B.E/B.Tech (मेकॅनिकल / इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन्स / इलेक्ट्रॉनिक्स & इन्स्ट्रुमेंटेशन / इंडस्ट्रियल इलेक्ट्रॉनिक्स / प्रोडक्शन) (ii) 14 वर्षे अनुभव

3.मेडिकल ऑफिसर – i) MBBS किंवा MS/ MD (ii) 02 वर्षे अनुभव

4 .असिस्टंट मॅनेजर (सेफ्टी) – (i) कोणत्याही विषयात B.E/B.Tech किंवा फिजिक्स/केमिस्ट्री पदव्युत्तर पदवी किंवा फिजिक्स/केमिस्ट्री पदवी (ii) इंडस्ट्रियल सेफ्टी पदवी/डिप्लोमा (iii) तेलगू भाषेचे पुरेसे ज्ञान आवश्यक आहे. (iv) 02 वर्षे अनुभव

5 .मॅनेजमेंट ट्रेनी (MT) – प्रथम श्रेणी B.E/B.Tech (इलेक्ट्रॉनिक्स/ मेकॅनिकल / इलेक्ट्रिकल/ सिव्हिल/ कॉम्प्युटर सायन्स/इलेक्ट्रॉनिक्स & इन्स्ट्रुमेंटेशन / इंडस्ट्रियल इलेक्ट्रॉनिक्स / प्रोडक्शन) किंवा M.Sc. (फिजिक्स/अप्लाइड फिजिक्स) किंवा M.Sc. (Tech)- फिजिक्स किंवा CA किंवा समतुल्य किंवा प्रथम श्रेणी MBA किंवा HR/PM & IR/ PG डिप्लोमा (पर्सनेल मॅनेजमेंट/सोशल सायन्स/सोशल वेलफेयर/सोशल वर्क)

वयाची अट – 
1.जनरल मॅनेजर (HR) – 54 वर्षापर्यंत
2.डेप्युटी जनरल मॅनेजर – 50 वर्षांपर्यंत
3.मेडिकल ऑफिसर – 35 वर्षापर्यंत
4.असिस्टंट मॅनेजर -35 वर्षापर्यंत
5. मॅनेजमेंट ट्रेनी (MT) – 27/28 वर्षापर्यंत

अर्ज शुल्क – General/OBC: ₹500/- [SC/ST/PWD/ExSM: फी नाही]

नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 19 जुलै 2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://bdl-india.in/

मूळ जाहिरातPDF

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com