Bank of Maharashtra Recruitment | बँक ऑफ महाराष्ट्र अंतर्गत विविध पदांच्या 150 जागांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन – बँक ऑफ महाराष्ट्र अंतर्गत विविध पदांच्या 150 जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांनकडून अर्ज मागविण्यात आले आहेत,पात्र उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे असून, अर्ज करण्याची शेवटची तारीख 06 एप्रिल 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://www.bankofmaharashtra.in/

एकूण जागा – 150

पदांचे नाव – Generalist Officer MMGS Scale

शैक्षणिक पात्रता – Bachelor’s degree in any discipline with minimum 60% marks in the aggregate of all semesters / years (55% for SC / ST / OBC / PwBD)

वयाची अट – 25 to 35 वर्षापर्यंत

परीक्षा शुल्क – UR / EWS / OBC – 1180-/
SC / ST – 118-/

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 06 एप्रिल 2021

नोकरीचे ठिकाण – महाराष्ट्र

अधिकृत वेबसाईट – https://www.bankofmaharashtra.in/

मूळ जाहिरात – PDF

ऑनलाईन अर्ज करा – click here

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com