कोणत्याही शाखेतील पदवी असणाऱ्यांना संधी ;बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये भरती सुरू !

करिअरनामा ऑनलाईन – बँक ऑफ महाराष्ट्र अंतर्गत सामान्य अधिकारी पदांच्या 500 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  करण्याची शेवटची तारीख 22 फेब्रुवारी  2022 आहे.अधिकृत वेबसाईट – https://www.bankofmaharashtra.in/

एकूण जागा – 500

पदाचे नाव & जागा –
1.सामान्य अधिकारी – स्केल II – 400 जागा
2.सामान्य अधिकारी – स्केल III – 100 जागा

शैक्षणिक पात्रता –
1.सामान्य अधिकारी स्केल II – 60% गुणांसह गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी किंवा CA/ CMA/ CFA + 03 वर्षे अनुभव.

2.सामान्य अधिकारी स्केल III – 60% गुणांसह गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी किंवा CA/ CMA/ CFA + 05 वर्षे अनुभव.

वयाची अट –  
1.सामान्य अधिकारी – स्केल II – 25 ते 35 वर्षे.

2.सामान्य अधिकारी – स्केल III – 25 ते 38 वर्षे.

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क –
1.खुला/ ओबीसी/ EWS – 1180/-
2.मागासवर्गीय – 118/-
3.महिला/ PwBD फी नाही.

नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

निवड करण्याची पद्धत – मुलाखतीद्वारे

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 22 फेब्रुवारी  2022 आहे.

अधिकृत वेबसाईट –https://www.bankofmaharashtra.in/

मूळ जाहिरात –  PDF

ऑनलाईन अर्ज करा –  click here 

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com