Bank of India Recruitment 2021 | बँक ऑफ इंडिया अंतर्गत भरती

करिअरनामा ऑनलाईन – बँक ऑफ इंडिया अंतर्गत FLCC समुपदेशक पदांच्या  जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  पोहचण्याची शेवटची तारीख 21 नोव्हेंबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://bankofindia.co.in/

एकूण जागा – 01

पदाचे नाव – FLCC समुपदेशक.

शैक्षणिक पात्रता – Graduate/Post Graduate degree from a UGC recognized University

वयाची अट – 64 वर्षापर्यंत

वेतन – 18000/-

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – मुंबई.Bank of India Recruitment 2021

हे पण वाचा -
1 of 4

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता – बँक ऑफ इंडिया, मुंबई दक्षिण विभागीय कार्यालय, 70-80, महात्मा गांधी रोड, फोर्ट, मुंबई – 400001.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 21 नोव्हेंबर 2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://bankofindia.co.in/

मूळ जाहिरात –  PDF

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://www.careernama.com