Bank of India Recruitment 2021 | बँक ऑफ इंडियामध्ये कार्यालय सहाय्यक पदांच्या जागांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन – बँक ऑफ इंडियामध्ये कार्यालय सहाय्यक पदांच्या 02 जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख 18 जुलै 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – www.bankofindia.co.in

एकूण जागा – 02

पदाचे नाव – कार्यालय सहाय्यक/ Office Assistant

शैक्षणिक पात्रता – पदवीधर उदा. बीएसडब्ल्यू / बीए / बीकॉम सह संगणक ज्ञान

वयाची अट – 18 वर्षे ते 43 वर्षापर्यंत.

परीक्षा शुल्क – शुल्क नाही

वेतन – 15,000/- रुपये.

नोकरीचे ठिकाण – भोपाळ (मध्य प्रदेश).Bank of India Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख – 18 जुलै 2021 आहे.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – The Zonal Manager, Bank of India, Bhopal Zonal Office, BOI Building, Jail Road, Arera Hills, Bhopal-462001”.

अधिकृत वेबसाईट – www.bankofindia.co.in

मूळ जाहिरात – PDF

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com